शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

"बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचे नागरिक बनले"! PM मोदींचा TMC वर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 19:37 IST

टीएमसीच्या राजवटीत पश्चिम बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचा नागरिक बनला, असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.

एका टीएमसी नेत्याचे म्हणणे आहे की, ते हिंदूंना भागीरथी नदीत फेकून देतील. त्यांच्यात एवढं बोलण्याची हिंमत कुठून येते? त्यांचे समर्थन कोण करत आहे? टीएमसीच्या राजवटीत पश्चिम बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचा नागरिक बनला, असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ते ते बराकपूर येथे एका जाहीर सभेला संबोधित करत होते. 

एएनआय ने दिलेल्या वृत्तानुसार, बराकपूरमधील सभेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, "भाजपला 2019 च्या तुलनेत मोठा जनादेश मिळणार, असे लोकांचे उत्साही चेहरे सांगतात. बंगाल "फिर एक बार, मोदी सरकार!", असे म्हणत आहे. टीएमसीने बंगालमध्ये बॉम्ब बनवण्याला कुटीर उद्योग बनवले आहे. आज सामान्य माणसाला बंगालमध्ये आस्थेचे पालन करणेही कठीण झाले आहे.

काय देश तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि डाव्यांच्या हातात सोडायला हवा? -पंतप्रधान मोदी म्हणाले, जेव्हा बंगालमधील लोक श्री रामाचे नाव घेतात तेव्हा टीएमसी त्यांना धमकावते. टीएमसी लोकांना जय श्रीराम म्हणण्याची परवानगी देत नाही. तर दुसरीकडे रामनवमी साजरी करण्यासाठी, काँग्रेसही राम मंदिराच्या विरोधात उभी आहे. आपण देश टीएमसी, काँग्रेस आणि डाव्यांच्या हातात सोडाय हवा?

TMC नेत्याच्या वक्तव्यावरून मोदींचा म्हणाले, एवढं बोलण्याची हिंमत कुठून येते? - सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, एका टीएमसी नेत्याचे म्हणे आहे की, ते हिंदूंना भागीरथी नदीत फेकून देतील. त्यांच्यात एवढं सारं बोलण्याची हिंमत कुठून येते? त्यांचे समर्थन कोण करत आहे? टीएमसीची राजवट लोकांना रामाचे नाव घेऊ देत नाही, रामनवमीही साजरी करू देत नाही." एवढेच नाही तर, "टीएमसीच्या राजवटीत बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचा नागरिक बनला, असा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी ममता सरकारवर केला.

काय म्हणाले होते TMC आमदार हुमायूं कबीर? -तत्पूर्वी, तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर यांनी मुर्शिदाबाद येथील एका प्रचार सभेत वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते, हिंदूंना दोन तासांत भागीरथी नदीत बुडवून टाकले जाईल, अन्यथा राजकारण सोडू. ते भरतपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीWest Bengal Lok Sabha Election 2024पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल २०२४west bengalपश्चिम बंगालTrinamool Congressतृणमूल काँग्रेस