हिंदू एकता आंदोलन पक्ष

By Admin | Updated: June 2, 2014 08:55 IST2014-06-02T08:55:33+5:302014-06-02T08:55:33+5:30

नाशिक : हिंदू एकता आंदोलन पक्ष व अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघाच्या वतीने द्वारका येथे फटाक्यांची आतषबाजी करून तसेच परिसरात पेढे वाटून महाराणा प्रतापसिंह यांची जयंती साजरी करण्यात आली.

Hindu Unity Movement Party | हिंदू एकता आंदोलन पक्ष

हिंदू एकता आंदोलन पक्ष

शिक : हिंदू एकता आंदोलन पक्ष व अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघाच्या वतीने द्वारका येथे फटाक्यांची आतषबाजी करून तसेच परिसरात पेढे वाटून महाराणा प्रतापसिंह यांची जयंती साजरी करण्यात आली.
महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास पूर्व विभाग सभापती कुणाल वाघ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच उत्सव समिती अध्यक्ष प्रल्हादसिंह पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. पुतळ्याचे पूजन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी यांनी केले. याप्रसंगी कातारी व राजपूत समाजाचे प्रसाद बावरी, करणसिंह बावरी, जयप्रकाश गिरासे, सोमनाथ भोंड, श्याम पवार, जे. पी. जाधव, राजेंद्र भगूरकर, बाबू सद्भय्या, करण राजपूत, संजय गिरासे, जितेंद्र सिसोदिया, राजेश भोंड, प्रतापसिंह पवार, आर. डी. पाटील आदि उपस्थित होते.

Web Title: Hindu Unity Movement Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.