शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Himachal Results 2022: हिमाचलमध्ये काँग्रेसला ‘ऑपरेशन लोटस’ची धास्ती, आमदारांसंदर्भात घेतला जाऊ शकतो मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 10:58 IST

Himachal Assembly Election Results 2022 : "छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुडा यांच्याकडे देण्यात आलीय मोठी जबाबदारी."

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. येथे भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) यांच्यात काट्याची टक्कर दिसत आहे. यातच, आता काँग्रेसला घोडेबाजार होण्याची भीती सतावू लागली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, भाजप आपल्या विजयी आमदारांना फोडेल, अशी भीती काँग्रेसला वाटू लागली आहे. ही शक्यता आणि तथाकथित 'ऑपरेशन लोटस' लक्षात घेत काँग्रेसने हिमाचल प्रदेशातील आमदारांना राजस्थानला हलविण्याची योजना आखली असल्याची माहिती आहे. एबीपी न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुडा यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

प्रियांका गांधींचेही लक्ष -काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi) स्वतः देखील या संपूर्ण स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. एवढेच नाही, तर त्या आज शिमल्याला पोहोचण्याचीही शक्यता आहे. मात्र, हिमाचल प्रदेशात जनता पुन्हा भाजपला संधी देणार, की काँग्रेसला हे काही वेळातच निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.  

हिमाचलमध्ये कुणाचं सरकार? -हिमाचल प्रदेशात 12 नोव्हेंबरला मतदान झाले होते. या निवडणुकीत राज्यातील एकूण 55 लाख मतदारांपैकी सुमारे 75 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. हिमाचल प्रदेशातील विधानसभेत एकूण 68 सदस्य असतात. या निवडणुकीत एकूण 412 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. या सर्वांच्या भविष्याचा निर्णय आज लागेल. काँग्रेसला आपल्या विजयाची पूर्ण खात्री आहे. तर भाजपही आपणच पुन्हा सरकार स्थापन करणार असल्याचा दावा करत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसHimachal Pradeshहिमाचल प्रदेशBJPभाजपाPriyanka Gandhiप्रियंका गांधी