शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या सीमेलगत लष्कराच्या संस्थेने बांधला सर्वात उंच रस्ता, आव्हानात्मक काम वेळेत पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 07:12 IST

दुर्गम सीमाभागांमध्ये रस्तेबांधणी करणा-या ‘बॉर्डर रोड््स आॅर्गनायजेशन’ या लष्कराच्या अखत्यारीतील संघटनेने जम्मू-काश्मीरच्या लडाख भागात चीनच्या सीमेपासून हाकेच्या अंतरावर, मोटारवाहने जाऊ शकतील, असा जगातील सर्वाधिक उंचीवरचा रस्ता बांधण्याची कामगिरी फत्ते केली आहे.

श्रीनगर : दुर्गम सीमाभागांमध्ये रस्तेबांधणी करणा-या ‘बॉर्डर रोड््स आॅर्गनायजेशन’ या लष्कराच्या अखत्यारीतील संघटनेने जम्मू-काश्मीरच्या लडाख भागात चीनच्या सीमेपासून हाकेच्या अंतरावर, मोटारवाहने जाऊ शकतील, असा जगातील सर्वाधिक उंचीवरचा रस्ता बांधण्याची कामगिरी फत्ते केली आहे. हिमालय पर्वतराजींतील उमलिंगला शिखरावरून पार जाणाराहा रस्ता समुद्रसपाटीपासून १९,३०० फूट उंचीवर आहे.‘बीआरओ’ने ‘हिमांक योजने’खाली या रस्त्याचे बांधकाम केले. हान्लेच्या जवळून जाणारा हा ८६ किमीचा रस्ता चिसमुले आणि डेमचॉक या लेहपासून २३० किमीवर असलेल्या दोन गावांना जोडतो. ही गावे चीनच्या सीमेपासून हाकेच्या अंतरावर आहेत. या रस्त्याचे अत्यंत कठीण व आव्हानात्मक काम वेळेत पूर्ण केल्याबद्दल ‘बीआरओ’च्या ‘हिमांक योजने’चे प्रमुख ब्रिगेडियर पुर्विमथ यांनी सहकाºयांचे कौतुक केले. ते म्हणाले की, एवढ्या उंचीवर काम करणे प्राणघातक होते. पण देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या रस्त्याचे महत्त्व लक्षात घेता बहाद्दर कर्मचाºयांनी व यंत्रांनी अहोरात्र मेहनत घेऊन हे काम पूर्ण केले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिर