उच्च माध्यमिक मुलींचा फुटबॉल सामना आज
By Admin | Updated: August 26, 2015 00:18 IST2015-08-26T00:18:57+5:302015-08-26T00:18:57+5:30
मडगाव : गोवा फुटबॉल संघटनेतर्फे कुंकळ्ळी येथील मैदानावर 18 वर्षांखालील मुलींच्या गटातील दुसर्या उपांत्य फेरीचा सामना नावेली येथील रोझरी उच्च माध्यमिक व कार्मेल कॉन्व्हेंट नुवे यांच्यात खेळविण्यात येणार आहे. सामन्याला सुरुवात सकाळी 8.30 वाजल्यापासून होणार आहे.

उच्च माध्यमिक मुलींचा फुटबॉल सामना आज
म गाव : गोवा फुटबॉल संघटनेतर्फे कुंकळ्ळी येथील मैदानावर 18 वर्षांखालील मुलींच्या गटातील दुसर्या उपांत्य फेरीचा सामना नावेली येथील रोझरी उच्च माध्यमिक व कार्मेल कॉन्व्हेंट नुवे यांच्यात खेळविण्यात येणार आहे. सामन्याला सुरुवात सकाळी 8.30 वाजल्यापासून होणार आहे.