शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अतिरेकी हल्ल्याच्या शक्यतेने काश्मीरमध्ये हाय अ‍ॅलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 22:01 IST

पाकव्याप्त काश्मीरमधून जम्मू-काश्मीरमध्ये २० दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असून, ते सुरक्षा दलांचे कॅम्प व वाहनांवर मोठा हल्ला करण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचर संघटनांना मिळाली आहे.

श्रीनगर : पाकव्याप्त काश्मीरमधून जम्मू-काश्मीरमध्ये २० दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असून, ते सुरक्षा दलांचे कॅम्प व वाहनांवर मोठा हल्ला करण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचर संघटनांना मिळाली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला पाकिस्तानातून घुसखोरी करणारे हे दहशतवादीजैश-ए-मोहम्मदचे असल्याचे सांगण्यात येत आहे.लष्कराच्या विविध ठिकाणांवर येत्या काही दिवसांत आत्मघाती हल्ले होऊ शकतात. हे प्रकार 'हिट अ‍ॅण्ड रन'सारखे म्हणजे हल्ला करून लगेच पळून जाण्याचे असू शकतील, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. ही माहिती मिळताच लष्कर तसेच सर्वच सुरक्षा दले अतिशय सावध झाली आहेत. पठाणकोट व सुंझवान हल्ल्यांप्रमाणे यावेळी काही घडू नये, याची दक्षता घेण्यात येत आहे. गस्ती पथके, पोलिसांच्या तसेच सुरक्षा दलांच्या चौक्या, लष्कराची सर्व महत्त्वाची ठिकाणे या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.केंद्र सरकारने रमजानच्या महिन्यात दहशतवादविरोधी कारवाया थांबवण्याची घोषणा केली होती. मात्र अतिरेक्यांनी हल्ले केल्यास त्यास त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असेही जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर दहशतवादी कारवायांमध्ये वाढ होत चालली आहे. जवानांच्या गस्ती पथकावर हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांनी बुधवारी खातमा केला होता. 

 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादterroristदहशतवादी