छळप्रकरणी पतीला अटक
By Admin | Updated: September 11, 2015 21:25 IST2015-09-11T21:25:00+5:302015-09-11T21:25:00+5:30
जळगाव: फ्लॅट घेण्यासाठी दोन लाख रुपये न दिल्याने छळ करून अंगावरील अकरा तोळे दागिने काढून घरातून हाकलून दिल्याच्या दाखल गुन्ात रामानंद नगर पोलिसांनी पती हेमंत रवींद्र साळुंखे रा.डोंबिवली याला शुक्रवारी अटक केली. संगिता हेमंत साळुंखे रा.आदर्श नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती हेमंत व रवींद्र सुकलाल साळुंखे (सासरा) व आशा रवींद्र पाटील (सासू) दोन्ही रा.धुळे यांच्याविरुध्द गुरुवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

छळप्रकरणी पतीला अटक
ज गाव: फ्लॅट घेण्यासाठी दोन लाख रुपये न दिल्याने छळ करून अंगावरील अकरा तोळे दागिने काढून घरातून हाकलून दिल्याच्या दाखल गुन्ात रामानंद नगर पोलिसांनी पती हेमंत रवींद्र साळुंखे रा.डोंबिवली याला शुक्रवारी अटक केली. संगिता हेमंत साळुंखे रा.आदर्श नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती हेमंत व रवींद्र सुकलाल साळुंखे (सासरा) व आशा रवींद्र पाटील (सासू) दोन्ही रा.धुळे यांच्याविरुध्द गुरुवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.