हॅलो ४ - अंत्रुज घुडयोे अध्यक्षपदी दामोदर बांबोळकर
By Admin | Updated: June 12, 2015 17:38 IST2015-06-12T17:38:03+5:302015-06-12T17:38:03+5:30
वेलिंग : बांदिवडे येथील अंत्रुज घुडयो संस्थेच्या अध्यक्षपदी दामोदर बांबोळकर यांची निवड करण्यात आली आहे. २०१५ ते २०१७ सालासाठी समिती निवडण्यात आली आहे. उर्वरित समिती पुढीलप्रमाणे.

हॅलो ४ - अंत्रुज घुडयोे अध्यक्षपदी दामोदर बांबोळकर
व लिंग : बांदिवडे येथील अंत्रुज घुडयो संस्थेच्या अध्यक्षपदी दामोदर बांबोळकर यांची निवड करण्यात आली आहे. २०१५ ते २०१७ सालासाठी समिती निवडण्यात आली आहे. उर्वरित समिती पुढीलप्रमाणे. उपाध्यक्ष तानाजी गावडे, सचिव तन्वी बांबोळकर, खजिनदार कौशिक नमशीकर, सहसचिव श्रुती भोसले, सहखजिनदार गौरव नाईक, सदस्य पलाश वळवईकर, आरती कुडतरकर, वैभवी काणेकर, हृषिकेश कदम, कलानंद बांबोळकर, साईदत्त कामत.संस्थेच्या क्रीडा आणि ((((((((((((((((((((धाडस)))))))))))))))))))))) या समितीवर स्वप्नील तारी, विभव देसाई, योगीराज गोबरे आणि सल्लागार म्हणून सुदिन ढवळीकर, श्रीधर कामत बांबोळकर, केतन भाटीकर, विजयकांत नमशीकर यांची निवड करण्यात आली आहे. (वार्ताहर)ढँङ्म३ङ्म : 1006-ढडठ-01कॅप्शन: अंत्रुज घुडयोच्या नूतन समितीचे अध्यक्ष दामोदर बांबोळकर आणि समितीचे पदाधिकारी.(छाया: प्रभू फोटो )