हॅलो 3- शिष्यवृत्ती परीक्षेत स्वप्नाली, सोनाक्षी, मंत्राचे यश
By Admin | Updated: August 14, 2015 22:54 IST2015-08-14T22:54:08+5:302015-08-14T22:54:08+5:30
सावईवेरे : गोवा राज्य शिक्षण संस्थेने मे महिन्यात घेतलेल्या प्रोत्साहन शिष्यवृत्ती परीक्षेत बाजार, खांडेपार सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यात स्वप्नाली संजय देसाई 92 टक्के, सोनाक्षी गुरुदास नाईक 88 टक्के व मंत्रा अवधूत गोब्रे हिला 84 टक्के गुण मिळाले. या विद्यार्थ्यांना शिक्षिका ज्योत्स्ना भट व लता नाईक या शिक्षिकांनी मार्गदर्शन केले.

हॅलो 3- शिष्यवृत्ती परीक्षेत स्वप्नाली, सोनाक्षी, मंत्राचे यश
स वईवेरे : गोवा राज्य शिक्षण संस्थेने मे महिन्यात घेतलेल्या प्रोत्साहन शिष्यवृत्ती परीक्षेत बाजार, खांडेपार सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यात स्वप्नाली संजय देसाई 92 टक्के, सोनाक्षी गुरुदास नाईक 88 टक्के व मंत्रा अवधूत गोब्रे हिला 84 टक्के गुण मिळाले. या विद्यार्थ्यांना शिक्षिका ज्योत्स्ना भट व लता नाईक या शिक्षिकांनी मार्गदर्शन केले.ढँ3 : 1408-ढडठ-03कॅप्शन: स्वप्नाली देसाई, सोनाक्षी नाईक व मंत्रा गोब्रे.