हॅलो 3 : गोमंतक विद्यालयाची आमसभा उत्साहात
By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:14+5:302015-08-27T23:45:14+5:30
फोंडा : पिळये येथील गोमंतक विद्यालयाच्या पालक-शिक्षक संघाची आमसभा शाळेच्या सभागृहात पार पडली. मुख्याध्यापिका वैशाली खांडेपारकर, मंजूषा नाईक, सचिव विनय कासकर व इतर शिक्षक उपस्थित होते. या वेळी मंजूषा नाईक यांनी शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यात योग्य समन्वयाची गरज असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केल़े विवेक पडियार यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली. स्वागत मयूर इंदूलकर यांनी केले.

हॅलो 3 : गोमंतक विद्यालयाची आमसभा उत्साहात
फ ंडा : पिळये येथील गोमंतक विद्यालयाच्या पालक-शिक्षक संघाची आमसभा शाळेच्या सभागृहात पार पडली. मुख्याध्यापिका वैशाली खांडेपारकर, मंजूषा नाईक, सचिव विनय कासकर व इतर शिक्षक उपस्थित होते. या वेळी मंजूषा नाईक यांनी शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यात योग्य समन्वयाची गरज असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केल़े विवेक पडियार यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली. स्वागत मयूर इंदूलकर यांनी केले.