हॅलो 3 : गोवा संगीत महाविद्यालय
By Admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:36+5:302015-08-03T22:26:36+5:30
बार्देस : गोवा संगीत महाविद्यालयातील गुरुपौर्णिमा सोहळ्यात वेदशास्त्र संत साहित्याचे अभ्यासक डॉ. गोविंद काळे यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मानबदास यांनी डॉ. काळे यांना पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला. नितीन कोरगावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांनी बंदिश गायनाचा रंगतदार कार्यक्रम केला. त्यात हर्षाली पेडणेकर (यमन), अर्चना कामुलकर (बिलावल), अश्मा शिरोडकर (खमाज), रितिष्का वेर्णेकर (काफी), प्रसाद कांबळे (भैरव), नितेश सावंत (मारवा), निमिषा कुरूपत (पूर्वी), नहुष लोटलीकर (तोडी), करिष्मा नाईक मुळे (आसावरी) व अक्षय सावंत (भैरवी) यांचा समावेश होता.

हॅलो 3 : गोवा संगीत महाविद्यालय
ब र्देस : गोवा संगीत महाविद्यालयातील गुरुपौर्णिमा सोहळ्यात वेदशास्त्र संत साहित्याचे अभ्यासक डॉ. गोविंद काळे यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मानबदास यांनी डॉ. काळे यांना पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला. नितीन कोरगावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांनी बंदिश गायनाचा रंगतदार कार्यक्रम केला. त्यात हर्षाली पेडणेकर (यमन), अर्चना कामुलकर (बिलावल), अश्मा शिरोडकर (खमाज), रितिष्का वेर्णेकर (काफी), प्रसाद कांबळे (भैरव), नितेश सावंत (मारवा), निमिषा कुरूपत (पूर्वी), नहुष लोटलीकर (तोडी), करिष्मा नाईक मुळे (आसावरी) व अक्षय सावंत (भैरवी) यांचा समावेश होता.