हॅलो 3- मोरजीत विद्यार्थ्यांचा गौरव

By Admin | Updated: September 13, 2015 23:38 IST2015-09-13T20:24:07+5:302015-09-13T23:38:20+5:30

पेडणे : मोरजी पंचायत क्षेत्रातील शालांत, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यंदा मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळातर्फे शनिवार दि. 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

Hello 3- The glory of students in Morjeet | हॅलो 3- मोरजीत विद्यार्थ्यांचा गौरव

हॅलो 3- मोरजीत विद्यार्थ्यांचा गौरव

पेडणे : मोरजी पंचायत क्षेत्रातील शालांत, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यंदा मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळातर्फे शनिवार दि. 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
मोरजी तसेच मोरजी बाहेर शिक्षण घेणार्‍या एसएससीत 75 टक्के, उच्च माध्यमिक 70 टक्के व पुढील शिक्षण घेताना 60 टक्के गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिका मंडळाकडे सादर कराव्यात. विद्यार्थ्यांनी रविवार, दि. 20 सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विकास आजगावकर किंवा धनंजय शेटगावकर यांच्याशी संपर्क साधावा. ही शिष्यवृत्ती मोरजी ग्रामविकास मंचने पुरस्कृत केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Hello 3- The glory of students in Morjeet