हेलो १ : कमळेश्वर विद्यालयात वनमहोत्सव

By Admin | Updated: July 15, 2015 00:15 IST2015-07-15T00:15:00+5:302015-07-15T00:15:00+5:30

पालये : देऊळवाडा-कोरगाव येथील श्री कमळेश्वर विद्यालयात वनमहोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी मुख्याध्यापक एकनाथ कासकर, ज्येष्ठ शिक्षक भालचंद्र हिरोजी, देवानंद हळर्णकर, तनोज परब, मनोज भाटलेकर, प्रतिभा सावंत, प्रज्योती नाईक, नेत्रा शेट्ये, ज्योती च्यारी, गीता मेथर व अन्य कर्मचारी उपस्थित होते. कासकर यांनी वृक्षांची काळजी घेण्याचे आवाहन केले. या वेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते झाडे लावण्यात आली. (वार्ताहर)

Hello 1: Vanamahotsav in Kamleshwar Vidyalaya | हेलो १ : कमळेश्वर विद्यालयात वनमहोत्सव

हेलो १ : कमळेश्वर विद्यालयात वनमहोत्सव

लये : देऊळवाडा-कोरगाव येथील श्री कमळेश्वर विद्यालयात वनमहोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी मुख्याध्यापक एकनाथ कासकर, ज्येष्ठ शिक्षक भालचंद्र हिरोजी, देवानंद हळर्णकर, तनोज परब, मनोज भाटलेकर, प्रतिभा सावंत, प्रज्योती नाईक, नेत्रा शेट्ये, ज्योती च्यारी, गीता मेथर व अन्य कर्मचारी उपस्थित होते. कासकर यांनी वृक्षांची काळजी घेण्याचे आवाहन केले. या वेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते झाडे लावण्यात आली. (वार्ताहर)
फोटो :१४०७-एमएपी-०२
झाडे लावताना ज्येष्ठ शिक्षक भालचंद्र हिरोजी व विद्यार्थी. (मकबुल माळगीमनी)

Web Title: Hello 1: Vanamahotsav in Kamleshwar Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.