शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपला आताच सांगा...! लोकसभेच्या निकालापूर्वीच भुजबळांनी विधानसभेच्या जागावाटपाची ठिणगी टाकली
2
“यूपीत एनडीएला ७५ प्लस जागा मिळतील, महाराष्ट्रात...”; रामदास आठवलेंनी थेट आकडा सांगितला
3
राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या पक्षाला किती जागा मिळतील? अमित शाहंनी केली भविष्यवाणी
4
सेम टू सेम! जुळ्या भावांचे यशही जुळं; सार्थक अन् स्वप्नीलने दहावीत मिळविले १०० टक्के गुण
5
१९९१ साली जे घडलं ते पुन्हा नको म्हणून २००४ ला CM पद नाकारलं; अजित पवारांचा दावा
6
पाकिस्तानचे पुन्हा एकदा दोन तुकडे होतील; माजी PM इम्रान खान यांनी व्यक्त केली चिंता
7
SRH च्या पराभवानंतर काव्या मारन रडली; आता संघातील 'या' खेळाडूंची होणार गच्छंती...
8
"कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी..."; मनु्स्मृतीबाबत बोलताना अजित पवारांचे मोठं विधान
9
Gold-Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरानं वाढवली सराफा बाजारातली गरमी, घसरणीनंतर पुन्हा वाढले दर
10
भारतात पहिल्यांदाच आले सर्वात मोठे जहाज; चार फुटबॉलचे मैदान होतील एवढी आहे जागा
11
SSC Result 2024: दहावी निकालात लातूर पॅटर्नचा दबदबा; १२३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
12
"स्वाती मालीवाल जबरदस्तीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात घुसल्या", विभव कुमारांच्या वकिलाचा न्यायालयात युक्तिवाद! 
13
Anurag Thakur : "काँग्रेसचं पाकिस्तानवर प्रेम, भारताच्या भागाला PoK बनवलं"; अनुराग ठाकूर कडाडले
14
एक ठिणगी आणि..., राजकोट टीआरपी गेम झोनमध्ये कशी भडकली आग? CCTV फुटेज आलं समोर
15
Pune Porsche Accident News : 'बाळा'च्या रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले; दुसऱ्याचे लॅबला पाठवले, डॉक्टरांचे बिंग फुटले
16
Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
17
“रवींद्र धंगेकरांनी माफी मागावी, नाहीतर मानहानीचा दावा करणार”: हसन मुश्रीफ, पण प्रकरण काय?
18
मनसे कार्यकर्ते थेट राज ठाकरेंनाच व्हिडिओ पाठवणार; मनातील भावना व्यक्त करणार
19
शरद पवारांचे २ युवा शिलेदार अजित पवारांकडे; 'तुतारी' खाली ठेवत हाती 'घड्याळ' बांधणार
20
Dhadak 2: एक था राजा, एक थी रानी...! 'धडक 2' ची घोषणा, ही फ्रेश जोडी मुख्य भूमिकेत दिसणार

दुश्मनाच्या रणगाड्याला हवेतून मार्ग काढत भेदू शकणार 'हेलिना'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 3:05 PM

डीआरडीओने विकसित केले; नुकतीच पोखरणमध्ये यशस्वी चाचणी

जैसलमेर : दुश्मनांच्या रणगाड्यांना आकाशातून भेदू शकणारे मिसाईल भारताने बनविले आहे. या मिसाईलला उपग्रहांद्वारे त्याच्या लक्ष्याचा मार्ग दाखविता येणार आहे. या मिसाईलचे नाव आहे 'हेलिना'. याचे नुकतेच यशस्वी परिक्षण करण्यात आले.

'हेलिना' हे एक गायडेड सिस्टिमवर चालणारे मिसाईल आहे. हवाई दलाने नुकतेच या स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन (SAAW) ची चाचपणी केली. त्याने दोन प्रकारच्या वातावरणात जमिनीवरील लक्ष्यांना अचूक भेदले आहे. राजस्थानच्या पोखरणमध्ये या मिसाईलचे परिक्षण करण्यात आले. महत्वाचे म्हणजे भारताने पहिल्या अणुबॉम्बची चाचणी याच ठिकाणी घेतली होती. 

 'हेलिना' या मिसाईलमध्ये SAAW ही युद्ध सामुग्री व तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 'हेलिना' हे मिसाईल दिशादर्शक प्रणालीचा वापर करून आपले लक्ष्य अचूक भेदते. हे मिसाईल जगातील रणगाडा विरोधी ह्त्यारांपैकी एक आहे. हेलिना आणि SAAW  या दोघांनाही डीआरडीओने विकसित केले आहे. यावेळी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले. 

हेलिनाची वैशिष्टे :

  • नाग या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या मिसाइलचे हेलिकॉप्टरमध्ये वापरता येणारे व्हर्जन
  • 7 ते 8 किमीवरील लक्ष्याला अचूक भेदण्याची क्षमता
  • एचएएल ध्रुव और एचएएल लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरमध्ये वापरू शकणार
टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलDefenceसंरक्षण विभागDRDOडीआरडीओIndian Armyभारतीय जवान