शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उंची लहान, पण आत्मविश्वास दांडगा होता; हे लेफ्टनंट ठरणार प्रेरणादायी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 11:04 IST

भारतीय सैन्यामध्ये दाखल होण्यासाठी अधिकाऱ्याची उंची कमीत कमी 157 सेमी असायला हवी. मात्र, पूर्वोत्तर, आसाम, गोरखा आणि आदिवासींसाठी यामध्ये काहीशी सूट दिलेली आहे. या श्रेणीसाठी कमीतकमी उंची 152 सेमी आहे. 

देशभरातील अनेक तरुण सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहत असतात. पण प्रत्येकाचे स्वप्न प्रत्यक्षात येत नाही. देशसेवेत रुजू होणारे लोक खूप भाग्यवान असतात असे म्हटले जाते. काही जणांना उंची कमी पडते. काही जणांची छाती, असे अनेक त्रूटी काढून त्यातून सुटलेला तरुण अखेर देशसेवेत घेतला जातो. आज आम्ही तुम्हाला अशा एका लेफ्टनंटची कहानी सांगणार आहोत. ज्याची उंची खूप कमी आहे.

नुकतीच भारतीय सैन्य अकादमीची (आयएमए) पासिंग आऊट परेड झाली. यामध्ये अनेक तरुण भारतीय सैन्याच्या वेगवेगळ्या रेजिमेंटचे अधिकारी बनले. असेच एक नाव आहे. लेफ्टनंट लल्ह्माच्चुआना. या लल्ह्माच्चुआना यांची उंची खूपच कमी आहे. मात्र , त्यांच्यात आत्मविश्वास ठासून भरलेला होता. मिझोरामचे मुख्यमंत्री जोरामथांगा यांनी त्यांची स्तुती करत ट्विट लिहिले आहे. यानंतर या लल्ह्माच्चुआना यांची कहानी लोकांना प्रेरित करत आहे. जोरामथांगा यांनी 14 जूनला हा फोटो शेअर केला होता. यावर त्यांनी मिझोरामला Lt. Lalhmachhuana यांचा अभिमान आहे. ते उत्री रामहलूनचे राहणारे आहेत. लल्ह्माच्चुआना यांना प्रतिष्ठेच्या भारतीय शस्त्रास्त्र रेजिमेंटमध्ये अधिकारी बनविण्यात आले आहे. 

पहिल्या फोटोमध्ये Lt. Lalhmachhuana एकटेच आहेत. पण दुसऱ्या फोटोमध्ये त्यांच्यासोबत अन्य दोघे सहकारी अधिकारी आहेत. ते दोघोही उंच आहेत यामुळे लल्ह्माच्चुआना यांची उंची स्पष्ट दिसत आहे. हे दृष्य भारतीय सैन्यामध्ये खूपच दुर्मिळ आहे. यामुळे ते अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरण्याची शक्यता आहे. 

लल्ह्माच्चुआना यांची उंची किती असेल याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र, ते एसटी श्रेणीमध्ये येतात. भारतीय सैन्यामध्ये दाखल होण्यासाठी अधिकाऱ्याची उंची कमीत कमी 157 सेमी असायला हवी. मात्र, पूर्वोत्तर, आसाम, गोरखा आणि आदिवासींसाठी यामध्ये काहीशी सूट दिलेली आहे. या श्रेणीसाठी कमीतकमी उंची 152 सेमी आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

India China Face Off: भारतीय गुराख्याचे नाव गलवान घाटी, नदीला; बाप दिलदार दरोडेखोर होता

India China Face Off: भारतीय सैन्य घमेंडी; मोठ्या युद्धासाठी तयार; चीनची युद्धखोरीची भाषा

India China Face Off: खंजीर खुपसला! चीनचा मागे हटण्याचा दिखावा; भारतीय जवानांवर पाठीमागून वार केला

India China Faceoff चीनच्या उलट्या बोंबा; भारतीय सैन्यानंच आधी आक्रमण केल्याचा आरोप

Galwan Valley 1967 नंतर पहिल्यांदाच भारत-चीन सीमेवर जवान शहीद

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान