शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

चिंताजनक! भारतातील 90% लोकांना छळणार उष्णतेची लाट! केंब्रिज विद्यापीठाचा अहवाल; मृत्यूचे प्रमाण वाढण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 05:28 IST

Heat wave In India: हवामान बदलामुळे तसेच उसळलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे भारतातील ९० टक्के लोकांना सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न भेडसावतील. तसेच देशात अन्नधान्य टंचाईचे प्रश्न निर्माण होतील.

लंडन : हवामान बदलामुळे तसेच उसळलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे भारतातील ९० टक्के लोकांना सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न भेडसावतील. तसेच देशात अन्नधान्य टंचाईचे प्रश्न निर्माण होतील. या गोष्टींमुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ होण्याची भीती असल्याचे ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठाने एका अहवालात म्हटले आहे. पीएलओएस क्लायमेट या नियतकालिकात हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यासंदर्भात संशोधक रमित देबनाथ यांनी सांगितले की, उष्णतेच्या तीव्र लाटेचा भारताच्या कोणत्या भागावर, तेथील लोकांवर काय परिणाम होतो याचा अभ्यास क्लायमेट व्हल्नेरॅबिलिटी इंडिकेटरच्या मदतीने करता येतो. 

लोकांचे हालल्ली तसेच आणखी काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटांचा मोठा परिणाम आढळतो. उकाड्यापासून वाचण्यासाठी अनेकांकडे पंखा, एसी अशा सुविधा असतात. पण ज्यांच्याकडे साध्या पंख्याचीही सुविधा उपलब्ध नाही अशा लोकांचे उन्हाळ्यात विलक्षण हाल होतात. 

उष्णतेची लाट वाढणारगेल्यावर्षी हवामान बदलामुळे उष्णतेची लाट आली होती. त्याचे परिणाम अद्यापही जाणवत आहेत. उष्णतेची लाट नजीकच्या काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

शाश्वत विकासात पिछाडीशाश्वत विकास साधण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या देशांच्या क्रमवारीत गेल्या दोन दशकांत भारताची घसरण झाली आहे. संयुक्त राष्ट्रांनी शाश्वत विकासासाठी निश्चित केलेल्या १७ पैकी ११ उद्दिष्टांची भारताने पूर्तता केलेली नाही, असेही केंब्रिज विद्यापीठाने या अहवालात म्हटले.

३० कोटी भारतीयांच्या आयुष्यावर परिणाम?n उष्णतेच्या लाटांचा २०५० सालापर्यंत ३० कोटी भारतीयांच्या आयुष्यावर विपरित परिणाम होईल. n २१०० पर्यंत ६० कोटी भारतीयांच्या जीवनमानाचा दर्जा उष्णतेच्या लाटांच्या तडाख्याने खालावेल, असा अंदाज आहे.

टॅग्स :weatherहवामानHeat Strokeउष्माघातIndiaभारत