शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! प्रियकराने प्रेमप्रकरणातून मामाच्या मुलीला संपवलं; जखमी आईचा मृत्यूशी संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 15:57 IST

बिहारमधील छपरा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : बिहारमधील छपरा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे प्रेमप्रकरणातून मुलीची हत्या करण्यात आली असून मुलीच्या आईवर देखील चाकून हल्ला करण्यात आला. मृत मुलीच्या आईची प्रकृती चिंताजनक आहे. खरं तर आरोपी हा मृत मुलीचा नात्याने भाऊ लागतो. तरीदेखील मुलीचे त्याच्यासोबत प्रेमसंबंध होते,  ज्याला आई अनेकदा विरोध करत असे. यामुळे संतापलेल्या आरोपीने रात्री उशिरा घरात घुसून मुलीचा गळा चिरून खून केला आणि नंतर तिच्या आईलाही चाकूने वार करून जखमी केले. 

दरम्यान, ही घटना मढौरा गौरा ओपीच्या सलीमापूर बाजारातील टोला गावातील आहे. जिथे मंगळवारी रात्री अडीच वाजता आरोपी तरुणाने शेजारच्या घरात घुसून मुलीचा गळा चिरून तिची हत्या केली. त्याचवेळी त्याने मुलीच्या आईवर देखील चाकूने वार करून तिला गंभीर जखमी करून तिथून पळ काढला. आरडाओरडा ऐकून स्थानिक लोकांनी धाव घेतली मात्र, तोपर्यंत आरोपीने पळ काढला होता. घाईघाईत गावकऱ्यांनी मुलीच्या आईला रुग्णालयात नेले.

आईलाही केलं गंभीर जखमी गौरा ओपीचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तसेच आरोपी तरुणाच्या अटकेसाठी छापेमारी सुरू करण्यात आली आहे. आरोपी तरुण आणि मृत तरूणी दोघांचे घर बाजूला असून दोघेही भावंडांच्या नात्यात असल्याचे सांगितले जात आहे. लक्षणीय बाब म्हणजे मृत मुलगी ही आरोपी तरुणाची नात्याने बहीण आहे. घटनेच्या वेळी तरूणी आणि तिची आई व्यतिरिक्त फक्त तिच्या दोन लहान बहिणी घरात होत्या. तिचे वडील संजय साह हे दुसऱ्या राज्यात राहतात.

आरोपी तरूण फरार स्थानिक लोकांनी सांगितले की, आरोपी तरुणाचे त्याच्या मामाच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. ज्याला त्याच्या आईने विरोध केला होता. तर काही लोकांनी सांगितले की, किशोरी या मृत तरूणीला तो मुलगा आवडत नव्हता, त्यामुळे दोन्ही कुटुंबात अनेकदा भांडण झाले आहे. मात्र अचानक घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सध्या तरुणीच्या आईच्या जबानीवरूनच या प्रकरणातील गुपित उलगडणार आहे. याप्रकरणी आरोपी तरुणाचा शोध सुरू असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :BiharबिहारDeathमृत्यूLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिस