शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आपले झाले परके... तो तापाने फणफणत होता; पण कोरोनाच्या संशयाने नातेवाईकांनी घराबाहेर काढलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 17:57 IST

कोरोना संकटाच्या काळात आपले आपले राहिले नसून ते परके झाले झाल्याचे दर्शवणारी घटना भोपाळमध्ये घडली आहे.

ठळक मुद्देभोपाळमध्ये राहणाऱ्या एका ४९ वर्षीय अविवाहित व्यक्तीला कोरोना संशयित असल्याने घराबाहेर काढून बेघर करण्यात आलं. जेव्हा मंगळवारी त्याची चाचणी करण्यात आली तेव्हा त्याला घरच्यांनी कोरोना संशियत समजून घराबाहेर काढलं, अशी माहिती त्याने दिली. 

भोपाळ -  देशात कोरोनाने थैमान घातले असून कोरोनाशी आपल्याला लढायचं आहे कोरोनाबाधिताशी नाही. कोरोनाबाधितांना हीन वागणूक देऊ नका असे वारंवार सरकारकडून सांगितले जाते. मात्र असे असूनही कोरोना संकटाच्या काळात आपले आपले राहिले नसून ते परके झाले झाल्याचे दर्शवणारी घटना भोपाळमध्ये घडली आहे. भोपाळमध्ये राहणाऱ्या एका ४९ वर्षीय अविवाहित व्यक्तीला कोरोना संशयित असल्याने घराबाहेर काढून बेघर करण्यात आलं. इतरत्र भटकल्यानंतर संध्याकाळी हबीबगंज रेल्वे स्टेशन त्याने गाठलं आणि आग्राचे तिकिट घेतले. त्यावेळी या व्यक्तीला पोलिसांनी पाहिलं तेव्हा त्याची तपासणी करण्यात आली, तेव्हा ही व्यक्ती तापानं अक्षरशः कापत होती.चौकशी दरम्यान या व्यक्तीचे नाव ओमकार असल्याचं समजलं. त्याने एका दिवसाआधीच त्याची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र, त्याचा रिपोर्ट येण्याआधीच तो भोपाळ सोडून जाण्याची तयारी करत होता. त्याला बऱ्याच दिवसांपासून खोकला आणि ताप होता. जेव्हा मंगळवारी त्याची चाचणी करण्यात आली तेव्हा त्याला घरच्यांनी कोरोना संशियत समजून घराबाहेर काढलं, अशी माहिती त्याने दिली. हबीबगंज स्टेशनवर उपस्थित असलेल्या वैद्यकीय ताफ्यात सामील झालेल्या डॉ. अमित मुखर्जी आणि डॉ. नवनीत आर्य यांनी ओमकारकडे टेस्ट सॅम्पल घेतल्याचा पुरावा मागितला असता त्यानं मोबाईलवर आलेला मेसेज दाखवला. या पथकाने स्टेशनवर कार्यरत स्वयंसेवकांच्या मदतीने ओमकारला स्टेशपासून दूर असलेल्या एका बाकावर बसवले आणि कंट्रोल रूममधील नोडल अधिकारी डॉ. उपेंद्र धोटे यांच्याशी चर्चा केली. सुमारे दीड तासानंतर रुग्णवाहिका स्टेशनवर आली आणि त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात आले, अशी माहिती दैनिक भास्करने दिली आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

थरारक हत्याकांड! सपासप चाकूने वार करून चिमुकलीचा आईने घेतला जीव नंतर संपविले स्वतःला  

 

Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही

 

खोट्या प्रेमाचं कडवट सत्य, तरुणीच्या शरीराचे तुकडे तुकडे करून केली हत्या 

 

संशयास्पद! माजी रणजी क्रिकेटपटू जयमोहन थंपी यांचा राहत्या घरात आढळला मृतदेह 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसdoctorडॉक्टर