शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात हाहाकार

By admin | Updated: September 7, 2014 02:33 IST

गेले चार दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जम्मू-काश्मिरात सर्व नद्या दुथडी वाहत असून सर्वत्र हाहाकार माजला आह़े यात आतार्पयत पुराचे बळी गेले आहेत़

100 हून अधिक मृत्युमुखी : 60 वर्षातील सर्वात मोठा प्रकोप
जम्मू/श्रीनगर : गेले चार दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जम्मू-काश्मिरात सर्व नद्या दुथडी वाहत असून सर्वत्र हाहाकार माजला आह़े यात आतार्पयत पुराचे बळी गेले आहेत़ मदत आणि बचाच दलाचे कर्मचारी हजारो लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याच्या कामात गुंतले आहेत़ गत 60 वर्षातील काश्मीर खो:यातील हा सर्वात मोठा प्रकोप असल्याचे मानले जात आह़े
 केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आज शनिवारी पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी श्रीनगरला पोहोचल़े त्यावेळी श्रीनगरमध्येही मुसळधार पाऊस सुरू होता़ मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला स्वत: कार चालवत, गृहमंत्र्यांना घेऊन गेल़े पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह हेही राजनाथ यांच्यासोबत होत़े तथापि खराब हवामानामुळे ते हवाई पाहणी करू शकले नाहीत. 
पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी एक आंतरमंत्रलयीन पथक पाठविण्यात येईल़ पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आह़े जम्मू-काश्मीर या आपत्तीशी निपटण्यासाठी राज्य आपत्तीनिवारण निधीतून 11क्क् कोटी रुपयांचा वापर करू शकते, असे राजनाथ यांनी यावेळी सांगितल़े या निधीत केंद्र सरकारचा 9क् टक्के वाटा असतो़ 
 
सात जवान बचावले
च्पूरवामा जिल्ह्यात बचाव कार्यावर तैनात असलेले नऊ जवान ङोलम नदीच्या पुरात अडकल़े यापैकी सात जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.  
च्वैष्णोदेवी यात्र गेल्या तीन दिवसांपासून स्थगित करण्यात आली आहे. तसेच जम्मू ते श्रीनगर राष्ट्रीय महामार्गही तीन दिवसांपासून बंद आहे.
च्75-1क्क् जवानांचा समावेश असलेल्या जवळपास 1क्क् तूकडय़ा मदत कार्य करत आहेत. 9,क्क्क् हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
 
पंतप्रधान आज करणार जम्मूची हवाई पाहणी 
च्नवी दिल्ली : जोरदार पाऊस आणि पुरामुळे जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती अधिकच खालावली आहे. या स्थितीची प्रत्यक्ष पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी करणार आहेत.
च्गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी पूरग्रस्त जम्मूची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी मोदी यांना परिस्थितीची माहिती दिली. मोदी जम्मूची हवाई पाहणी करतील व नंतर ते काश्मीरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतील. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली.
च्पुरामुळे भारत-पाक सीमेवरील पायाभूत संरक्षण सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे फॉरवर्ड बॉर्डर आऊट पोस्टवरील 1क्8 जवानांना हेलिकॉप्टरने शनिवारी हलविण्यात आले. या 1क्8 जणांत सीमा सुरक्षा दल आणि लष्कराच्या जवानांचा समावेश आहे.
 
ओडिशा, पंजाबातही मुसळधार
ओडिशा आणि पंजाबातही मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले आह़े पंजाबात गत तीन दिवसांत घरे कोसळण्यासोबतच अन्य घटनांमध्ये 22 जण मृत्युमुखी पडले आहेत़ ओडिशातही आज शनिवारी संतंतधार पावसामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाल़े