शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

घरातल्या एसीचा भयानक स्फोट; पती-पत्नीसह चिमुकल्या मुलीचा मृत्यू, मुलाची प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 11:27 IST

घरात थंड हवा देणाऱ्या एसीमुळे एका कुटुंबाला आपला जीव गमवावा लागला आहे.

थंडगार हवा देणारा एसी हा आजकाल प्रत्येकाच्या घरात असतो. चैनीची वस्तू म्हणण्यापेक्षा बदलत्या हवामानामुळे एसी एक गरजेचे साधन बनला आहे. मात्र, याच एसीमुळे एका कुटुंबाला आपला जीव गमवावा लागला आहे. रविवारी सकाळी हरियाणातील फरीदाबाद येथील ग्रीन फील्ड कॉलनीमध्ये एक दुःखद घटना घडली. या भागातील एका घरात एअर कंडिशनरचा स्फोट झाला आणि त्यामुळे मोठी आग लागली. या अपघातात कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला, तर एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

सोमवारी पहाटे ३ वाजता ही घटना घडली. यावेळी संपूर्ण कुटुंब आपापल्या खोल्यांमध्ये झोपले होते. त्यांना स्वतःला वाचवण्याची संधी देखील मिळाली नाही. पहिल्या मजल्यावरील आगीतून निघणारा धूर थेट दुसऱ्या मजल्यावर पोहोचला. धुरामुळे खोलीत श्वास घेणे कठीण झाले आणि हळूहळू पती, पत्नी आणि त्यांची मुलगी गुदमरून मृत्युमुखी पडले.

अग्निशमन विभाग घटनास्थळी पोहोचलाघटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी तात्काळ पोलीस आणि अग्निशमन विभागाला माहिती दिली. ग्रीन फील्ड कॉलनी पोलिस स्टेशन घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात ठेवले. दुसरीकडे, अग्निशमन विभागाने मोठ्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

मुलाची प्रकृती चिंताजनकहे कुटुंब बऱ्याच काळापासून ग्रीन फील्ड कॉलनीत राहत होते. या दुर्घटनेत कुटुंबातील मुलगा गंभीर जखमी झाला आहे आणि त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातानंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मृतदेहांचे शवविच्छेदन केले जाईल. सध्या या दुर्घटनेची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातHaryanaहरयाणाDeathमृत्यूBlastस्फोट