शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 14:28 IST

हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला.

haryana election result | अंबाला : हरयाणात भाजपने मिळवलेल्या विजयानंतर पक्षाचा नेता दलीप सिंग राणा उर्फ ​​द ग्रेट खलीने हरयाणातील जनतेचे आभार मानताना आनंद व्यक्त केला. काँग्रेस सत्ताधारी भाजपला सत्तेतून खाली खेचेल अशी चर्चा असताना भाजपने विजयाची हॅटट्रिक लगावली. भाजप हरयाणामध्ये सलग तिसऱ्यांदा सरकार बनविणारा पक्ष ठरला आहे. विधानसभेच्या ९० जागांपैकी भाजपने ४८ जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेसने ३७ जागा जिंकल्या. २०१४ नंतर हरयाणात भाजपने स्वबळावर पहिल्यांदाच बहुमत मिळवले आहे.

भाजपच्या विजयानंतर द ग्रेट खलीने म्हटले की, भाजपचा विजय झाला याचा खूप आनंद वाटतो. संपूर्ण हरयाणातील जनता विजयाचा आनंद साजरा करत आहे. अनिल वीज यांनी सातव्यांदा विजय मिळवून विक्रम केला आहे. अनेकांना एकदा निवडून येणे देखील कठीण असते. पण, ते सातव्यांदा आमदार बनले ही एक मोठी बाब आहे. याचा मला खूप आनंद झाला. माध्यमांनी दाखवले की, काँग्रेस जिंकणार हे पाहून आम्ही नाराज झालो होतो. परंतु, हरयाणातील जनेतेने त्यांच्यासाठी काम करणाऱ्यांना निवडून दिले आहे. दरम्यान, २०२४ च्या हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला असला तरी मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या सरकारमधील १० पैकी ८ मंत्री आणि विधानसभा अध्यक्षांचा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. फक्त दोन मंत्र्यांचा विजय झाला आहे.

आठ मंत्र्यांचा पराभव - ज्ञानचंद गुप्ता (विधानसभा अध्यक्ष)- पंचकुला- सुभाष सुधा- थाणेसर- संजय सिंह- नूंह- असीम गोयल- अंबाला शहर- कमल गुप्ता- हिसार- कंवर पाल- जगाधरी- जेपी दलाल- लोहारू- अभे सिंग यादव- नांगल चौधरी- रणजितसिंह चौटाला – रानियां (अपक्ष)

टॅग्स :haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४The Great Khaliद ग्रेट खलीcongressकाँग्रेसBJPभाजपा