शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

video: विनेश फोगाट काँग्रेसकडून विधानसभा लढवणार? भूपेंद्र हुड्डा म्हणाले, 'आमची इच्छा तर...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 22:01 IST

Haryana Election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. 1 ऑक्टोबर रोजी राज्यात मतदान होईल, तर 4 ऑक्टोबर रोजी निकाल लागेल.

Haryana Assembly Election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. 1 ऑक्टोबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होईल, तर 4 ऑक्टोबर रोजी निकाल लागेल. दरम्यान, महिला कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) आगामी हरियाणा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेंद्र हुड्डा (Bhupinder  Hooda) यांनी यावर महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

हुड्डा यांनी मीडियाशी संवाद साधताना त्यांना विनेश फोगाटच्या उमेदवारीविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, "कुठलाही खेळाडू हा पक्षाचा नसून देशाचा असतो. सचिन तेंडुलकर यां ज्याप्रमाणे राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली होती, त्याचप्रमाणे विनेश फोगटलाही उमेदवारी देण्यात यावी. आम्हाला विनेशला राज्यसभेवर पाहायचे आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

संबंधित बातमी- 'गोल्डन कामगिरी'! विनेश फोगाटने 'भाव' खाल्ला; एक डील अन् कोट्यवधींचा वर्षाव, वाचा सविस्तर

हरियाणा काँग्रेसचे प्रभारी दीपक बावरिया यांनी विनेश फोगटशी संपर्क साधला आहे का? असे विचारले असता ते म्हणाले, "राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस महिला, तरुण आणि वृद्धांना संधी देणार आहे. आम्ही प्रत्येक वेळी महिलांना तिकीट देतो. आमच्या नेत्यांनी विनेशशी संपर्क साधला की नाही, ते मला माहीत नाही. पण जर विनेशला निवडणूक लढवायची असेल, तर. आम्ही नक्कीच तिचे स्वागत करू," असे सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :Vinesh Phogatविनेश फोगटHaryanaहरयाणाElectionनिवडणूक 2024congressकाँग्रेस