शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! हरियाणातील अंबालाच्या जंगलात आढळले 232 बॉम्ब, संपूर्ण परिसर सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 21:19 IST

बॉम्ब सापडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला असून, तपास सुरू केला आहे.

अंबाला: हरियाणातील अंबाला जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. येथील शहजादपूरच्या जंगलात 232 बॉम्ब सापडले आहेत. ग्रामस्थांना हे बॉम्ब जमिनीत गाडलेले आढळून आले. हे बॉम्ब खूप जुने असून त्यावर गंज चढला आहे. अंबाला पोलिस अधीक्षक जशनदीप सिंह रंधावा यांनी बॉम्ब मिळाल्याची माहिती मिळताच, बॉम्ब निकामी पोलिस पथकाला पाचारण केले आणि संपूर्ण परिसर रिकामा केला.

सूचना मिळताच बॉम्ब निकामी करणारे पथक आणि पोलिस ठाणे शहजादपूरचे पथक घटनास्थळी पोहोचले असून, तपास सुरू आहे. पोलिसांना 232 बॉम्ब सापडले आहेत. हे बॉम्ब भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले जातील. शहजादपूर पोलिस ठाण्यात स्फोटक कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

पाहणी करण्यासाठी लष्कर दाखल झालेशहजादपूर परिसरातील जंगलात मंगळूर गावाजवळील बेगामा नदीजवळ मोठ्या प्रमाणात बॉम्ब दिसून आल्याची माहिती ग्रामस्थांनी शुक्रवारी अंबाला पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस प्रशासनात खळबळ उडाली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. तपासादरम्यान हे बॉम्ब जप्त करण्यात आले. बॉम्ब खूप जुने असून त्यावर गंज चढला आहे. जंगल परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात बॉम्ब सापडल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. 

तपास कुठे सुरू झाला?एवढ्या मोठ्या प्रमाणात हे बॉम्ब कुठून आले आणि ते कधीपासून इथे जमिनीत गाडले गेले होते, याचा तपास सुरू आहे. सध्या अनेक पैलूंवर तपास सुरू आहे. हा बॉम्ब सक्रिय आहे की नाही? त्याचाही तपास सुरू आहे. यावेळी पोलिसांनी ग्रामस्थांची चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :HaryanaहरयाणाCrime Newsगुन्हेगारीBombsस्फोटकेPoliceपोलिस