पोलीस उपनिरीक्षकपदी हर्षल जाधव

By Admin | Updated: March 19, 2015 22:36 IST2015-03-19T22:36:23+5:302015-03-19T22:36:23+5:30

आळेफाटा : आळे येथील हर्षल सुरेश जाधव यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षकपदी (फौजदार) निवड झाली आहे.

Harshal Jadhav as the Police Sub-Inspector | पोलीस उपनिरीक्षकपदी हर्षल जाधव

पोलीस उपनिरीक्षकपदी हर्षल जाधव

ेफाटा : आळे येथील हर्षल सुरेश जाधव यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षकपदी (फौजदार) निवड झाली आहे.
आळे येथील ज्ञानमंदिर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर हर्षल जाधव यांनी येथीलच बाळासाहेब जाधव महाविद्यालयात विज्ञान शाखेची पदवी संपादन केली. यानंतर कोल्हापूर येथील किर्लोस्कर कंपनीत नोकरी व नंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षांचा आभ्यास केला. त्यांना इतर मागासवर्गीयांच्या गटामध्ये राज्यात १६ वा येण्याचा मान मिळाला.
फोटे ओळी- हर्षल जाधव

Web Title: Harshal Jadhav as the Police Sub-Inspector