शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

हरभजन सिंग काँग्रेसमध्ये जाणार?; सिद्धूंसोबतचे छायाचित्र केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 11:19 IST

हरभजन सिंग आणि पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष व माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांचे एक छायाचित्र सर्वत्र व्हायरल झाले आहे.

बलवंत तक्षक चंडीगड : क्रिकेटपटू हरभजन सिंग उर्फ भज्जी यांनी राजकारणात येण्याचा, काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे की काय? पुढील वर्षी पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत ते काँग्रेसचे उमेदवार असू शकतील का?  या सर्व चर्चा पंजाबमध्ये जोरात सुरू झाल्या आहेत, कारण हरभजन सिंग आणि पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष व माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांचे एक छायाचित्र सर्वत्र व्हायरल झाले आहे.

हरभजन सिंग यांनीच ते आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहे. छायाचित्राच्या खाली संभावनाओं से भरी तस्वीर (शक्यतांनी भरलेले छायाचित्र) अशा ओळी त्यांनी लिहिल्या आहेत. त्यामुळेच ते काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.  हरभजन जालंदर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवतील, असेही बोलले जात आहे. मात्र या चर्चेविषयी भज्जीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधी हरभजन भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा झाली, तेव्हा त्यात तथ्य नाही, आपण भाजपमध्ये जाणार नाही, असे भज्जींनी घाईघाईने जाहीर केले होते. आता सुरू झालेल्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेवर मात्र ते गप्प आहेत.

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूHarbhajan Singhहरभजन सिंगcongressकाँग्रेस