शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

हेअरस्टाईलर जावेद हबीब भाजपात आले अन् भाजपा नेत्यांचा चेहराच बदलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 12:57 IST

प्रसिद्ध हेअर स्टाइलिस्ट आणि सलून चेनचे मालक जावेद हबीब  (Jawed Habib) यांनी भारतीय जनता पार्टी (BJP) मध्ये प्रवेश केला आहे.

नवी दिल्ली - देशातील प्रसिद्ध हेअरस्टाईल डिझायनर जावेद हबीब यांनी सोमवारी भाजपात प्रवेश केला. हबीब यांच्या प्रवेशानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मेम्स व्हायरल होत आहेत. या मेम्समधून आता भाजपा नेत्यांमध्ये काय बदल होणार हे दर्शविण्यात येत असून पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांसह अनेक नेत्यांच्या हेअर स्टाईल बदलल्याचे सोशल मीडियावर दिसून येत आहे. 

प्रसिद्ध हेअर स्टाइलिस्ट आणि सलून चेनचे मालक जावेद हबीब  (Jawed Habib) यांनी भारतीय जनता पार्टी (BJP) मध्ये प्रवेश केला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या पक्षप्रवेशाचे फोटो व्हायरल झाले आहे. ‘आधी मी फक्त केसांचा चौकीदार होता, आता देशाचा चौकीदार झालो’, असे म्हणत त्यांनी पक्षात प्रवेश केला. फोटोमध्ये हबीब यांच्या गळ्यात कमळाचे निशाण असणारे उपरणे आणि मागे भारतीय जनता पक्षाचे बॅनर दिसत आहेत. लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्याला एक दिवस बाकी असताना हबीब यांनी भाजपचा हात पकडला आहे. उद्या, 23 एप्रिल रोजी, देशातील 14 राज्यांमध्ये, 115 मतदारसंघांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका पार पडणार आहेत. 

कोण आहेत जावेद हबीब

जावेद यांचे आजोबा लॉर्ड माउंटबॅटन यांच्यासह अनेक दिग्गजांचे हेअरकट करत असत. त्याचे वडील पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींची हेअरस्टाइल करत. गांधी-नेहरू घराण्याशी त्यांच्या घराण्याचं असं जवळचं नातं असतानाही त्यांनी मात्र भाजपमध्ये प्रवेश केला आहे! जावेद हबीब यांचे 24 राज्यांमध्ये, 110 शहरांमध्ये 846 सलून आहेत. जवळजवळ 15 लाख नागरिक या सलूनची ग्राहक आहे. नुकतंच त्यांनी लिहिलेलं 'हेअर योगा' हे पुस्तक प्रकाशित झालं. केसांची काळजी कशी घ्यावी याबद्दल त्यांनी या पुस्तकात लिहिलं आहे.   जावेद हबीब यांच्या भाजपा प्रवेशानंतर नेटीझन्सला ट्रोलिंगसाठी चांगलाच विषय मिळाला. त्यानंतर, अनेक क्रिएटर नेटीझन्सची बोटं कॉम्प्युटर आणि मोबाईलच्या स्क्रीनवर चालू लागली. त्यातूनच, नरेंद्र मोदी, अमित, शहा, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस यांसह अनेक राजकीय नेत्यांची हेअरस्टाईल बददली. तर, भाजपाविरोधी नेते अन् कलाकांराना जावेद यांच्या सलूनमधून बायकॉट केल्यानंतरचं चित्रही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाHair Care Tipsकेसांची काळजीViral Photosव्हायरल फोटोज्