शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानवापी मशीद : वजूखाना सील; सुरक्षेची जबाबदारी CRPF कडे सोपवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 13:02 IST

Gyanvapi Masjid : न्यायालयाच्या आदेशानंतर वाराणसी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद  (Gyanvapi Masjid) प्रकरणावरील वादावर मंगळवारी महत्त्वपूर्ण निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने (SC) राज्य सरकारला मशिदीच्या आवारातील, ज्या ठिकाणी हिंदू धर्मानुसार शिवलिंग सापडले आहे, त्या भागाचे संरक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, ज्ञानवापी मशिदीचा वजूखाना प्रशासनाने 9 कुलूप ठोकून सील केला आहे. 

यासोबतच वजूखानाच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफकडे सोपवण्यात आली आहे. सीआरपीएफचे दोन जवान 24 तास सील करण्यात आलेल्या वजूखानाचे रक्षण करतील. शिफ्टनुसार दोन्ही सीआरपीएफ जवानांची ड्युटी चोवीस तास असणार आहे. म्हणजेच प्रत्येक शिफ्टमध्ये दोन-दोन जवान तिथे तत्पर उभे राहतील, जेणेकरून शिवलिंगाच्या ठिकाणी कोणताही नुकसान होऊ नये. प्रत्येक शिफ्टमध्ये मंदिर सुरक्षेचे मंदिर सुरक्षा प्रमुख, डेप्युटी एसपी दर्जाचे मंदिर सुरक्षा अधिकारी आणि सीआरपीएफचे कमांडंट अचानक तपासणी करतील आणि शिवलिंगाची सुरक्षा पाहतील.

न्यायालयाच्या आदेशानंतर वाराणसी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, वजूखाना ज्या ठिकाणी एक छोटासा तलाव आहे, तो सील करण्यात आला आहे, कारण हा परिसर आधीच लोखंडी बॅरिकेड्स आणि जाळ्यांनी वेढलेला आहे. हे तेच ठिकाण आहे, जिथे हिंदू पक्षाने शिवलिंग सापडल्याचा दावा केला आहे. मात्र, वजूखान्यात शिवलिंग नसून कारंजे सापडल्याचे मुस्लिम पक्षाचे म्हणणे आहे.

काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद प्रकरणावरील वादावर मंगळवारी महत्त्वपूर्ण निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने (SC) राज्य सरकारला मशिदीच्या आवारातील ज्या ठिकाणी हिंदू धर्मानुसार शिवलिंग सापडले आहे, त्या भागाचे संरक्षण करण्याचे निर्देश दिले. कोणत्याही मुस्लिमाला तेथे नमाज अदा करण्यापासून रोखले जाणार नाही किंवा अडवणूक केली जाणार नाही, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.पुढील सुनावणी गुरुवारी, 19 मे रोजी होईल.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSupreme Courtसर्वोच्च न्यायालय