शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विकासाचे वारे! नक्षलवादी भागात गुरुकुल सुरू, जवानांनी घेतली १०० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 11:45 IST

बस्तर विभागातील दोन-तीन जिल्हे वगळता ७ जिल्ह्यांमध्ये आता नक्षलवाद सोडून शिक्षण, आरोग्य आणि विकासाची चर्चा आहे.

केंद्र आणि राज्य सरकारची रणनीती आणि जवानांच्या पराक्रममुळे बस्तरमधील नक्षलवादाचा खात्मा करण्यात यश येत आहे. बस्तर विभागातील दोन-तीन जिल्हे वगळता ७ जिल्ह्यांमध्ये आता नक्षलवाद सोडून शिक्षण, आरोग्य आणि विकासाची चर्चा आहे. जवानांनी १०० हून अधिक मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी घेतली आहे. 

बस्तर शिक्षण क्षेत्रात वेगळ्या प्रकारचं पहिलं मॉडेल म्हणून उदयास येत आहे. येथे सीआरपीएफ नक्षलवादी भागातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. नक्षलवादी संघटनेच्या सीसी मेंबर नक्षलवादी हिडमाच्या पूवर्ती गावात सीआरपीएफने प्रथमच गुरुकुलची स्थापना केली. २००५ मध्ये या गावांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही रस्ता नव्हता, त्यामुळे ही गावं मुख्य प्रवाहापासून तुटली. आता सुमारे १९ वर्षांनंतर २०२४ मध्ये अधिकारी या गावांमध्ये पोहोचू शकले.

गुरुकुलमध्ये ८० हून अधिक मुलं सामील 

एकेकाळी नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पूवर्ती, टेकलगुडेम येथे शिक्षणामुळे वेगळं वातावरण निर्माण झालं आहे. सीआरपीएफने येथे गुरुकुल स्थापन केलं. यामुळे पूर्ववर्ती टेकलगुडेम येथील गुरुकुलमध्ये ८० हून अधिक मुलं सामील झाली आहेत, ज्यांना एका वर्षापासून शिक्षण दिलं जात आहे.

मुलं घेताहेत शिक्षण

१०० किमी अंतरावर असलेल्या कुआकोंडाच्या पोटाकेबिनमध्ये राहून १० हून अधिक मुलं शिक्षण घेत आहेत. ही ती मुले आहेत, ज्यांच्या पालकांनी परिसरातील  वातावरणामुळे मुलांना आश्रमाच्या वसतिगृहात ठेवलं आहे.

तीन गुरुकुल सुरू

डीआयजी आनंद सिंह राजपुरोहित यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन गुरुकुल सुरू आहेत. यामध्ये सीआरपीएफ मुलांसाठी वह्यापुस्तकांची व्यवस्था केली जात आहे. शिकवण्यासोबतच मुलांना खेळासाठी प्रोत्साहित केलं जातं.

सुकमाचे जिल्हा शिक्षण अधिकारी जीआर मांडवी यांनी मुलांचा सर्वेक्षण केला जात आहे. पूवर्ती येथे एक शाळा बांधली जात आहे. शिक्षण सोडलेल्या ३५ मुलांना शाळांशी जोडण्याबाबत पालकांशी संवाद साधला जात आहे. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडSchoolशाळाEducationशिक्षणnaxaliteनक्षलवादीIndian Armyभारतीय जवान