शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 11:37 IST

Assembly By-election Result 2025: चार राज्यांच्या रिक्त झालेल्या पाच विधानसभा मतदारसंघांत गुरुवारी मतदान झाले असून आज मतमोजणी सुरु झाली आहे.

पंजाबमधील लुधियाना पश्चिम, पश्चिम बंगालमधील कालीगंज, गुजरातमधील विसावदर आणि केरळमधील निलांबूर या पाच विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होत आहे. गुरुवारी मतदान झाले असून आज मतमोजणी सुरु झाली आहे. या पाचपैकी दोन जागांवर भाजपा पुढे असून एका जागेवर आप कडवी टक्कर देत आहे. 

लुधियाना पश्चिम मतदारसंघात सत्ताधारी आप उमेदवार संजीव अरोरा आघाडीवर आहेत.  तर  गुजरातच्या विसावदर मतदारसंघात सुरुवातीला आपचे गोपाल इटालिया यांनी आघाडी घेतली होती, आता भाजपाचे उमेदवार किरीट पटेल हे सहाव्या राऊंडनंतर केवळ ४११ मतांनी आघाडीवर आले आहेत. तर गुजरातच्या कादीमध्ये भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. 

केरळमधील निलांबूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार आर्यदान शौकत आघाडीवर आहेत. परंतू ही आघाडी २१२ मतांचीच आहे. सीपीआयएमच्या एम स्वराज या पिछाडीवर आहेत. या ठिकाणीही काहीही होऊ शकते. पश्चिम बंगालमधील कालीगंज मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार अलिफा अहमद आघाडीवर आहेत.

विद्यमान आमदारांच्या निधनामुळे गुजरात, पश्चिम बंगाल आणि पंजाबमधील प्रत्येकी एका जागेवर या पोटनिवडणूक घेण्यात आली. तसेच आमदारांच्या राजीनाम्यामुळे केरळमध्ये आणि गुजरातमधील प्रत्येकी एका जागेवर पोटनिवडणूक लागली होती. 

 

 

टॅग्स :AAPआपElectionनिवडणूक 2024BJPभाजपाcongressकाँग्रेसGujaratगुजरातPunjabपंजाबKeralaकेरळwest bengalपश्चिम बंगाल