शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

सूरतमधील रघुवीर मार्केटमध्ये भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 8:22 AM

गुजरातच्या सूरतमधील रघुवीर मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देगुजरातच्या सूरतमधील रघुवीर मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.अग्निशमन दलाच्या तब्बल 40 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

सूरत -  गुजरातच्या सूरतमधील रघुवीर मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तब्बल 40 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. शॉर्टसर्किटमुळे ही भीषण आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (21 जानेवारी) सूरतमधील रघुवीर सेलियम मार्केटमध्ये पहाटे ही भीषण आग लागली आहे. दहा मजली इमारत असून सातव्या मजल्यावर आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.  

काही महिन्यांपूर्वी सूरतमधील तक्षशीला या कमर्शियल इमारतीला भीषण आग लागली होती. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कोचिंग सेंटरमध्ये काही विद्यार्थी अडकले होते. तर काही विद्यार्थ्यांनी आग लागल्यामुळे घाबरुन इमारतीच्या मजल्यावरुन उड्या मारल्याची घटना समोर आली होती. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.  

महत्त्वाच्या बातम्या 

शासकीय दस्तऐवजातही पाथरीच साईबाबांची जन्मभूमी असल्याची नोंद

‘सीएए’ अंमलबजावणीवरून काँग्रेसमध्ये मतभेद?

अभिमानस्पद! ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांच्या लेकींचा रोबोट जाणार अमेरिकेला

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी; ३० जानेवारीपर्यंत कोयना एक्सप्रेससह अन्य ६ गाड्या रद्द

 

टॅग्स :fireआगGujaratगुजरात