शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात निवडणूक 2017 :  भाजपाच्या त्या उमेदवाराकडे 155 गाड्या, तर काँग्रेसच्या उमेदवाराकडे 4.5 कोटींची गाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 21:04 IST

गुजरातमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगताना पहावयास मिळत आहे.

अहमदाबाद - गुजरातमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगताना पहावयास मिळत आहे. निवडणुकीच्या या ऐन रणधुमाळीत भाजपाच्या एका उमेदवाराची संपत्तीची माहिती समोर आली आहे. गुजरातमधील जामनगर (उत्तर) येथील भाजपाचे उमेदवार धर्मेंद्र जाडेजा यांच्या नावावर 155 गाड्या आहेत. त्यांच्याकडे एकूण 8.75 कोटी रुपयांच्या गाड्या असून यातील, केवळ पाच गाड्याचा ते वापर करतात, उर्वरित गाड्याचा त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीसाठी उपयोग होतो. याबद्दलची माहिती दैनिक भास्करनं दिली आहे.  

राजकोट पश्चिमचे काँग्रेस उमेदवार इंद्रनील राजगुरु महागड्या गाड्यांचे शौकीन असून त्यांनी अलीकडेच 4.5 कोटींची लेम्बोर्गिनी खरेदी केली आहे, ही कार त्यांच्या मुलीच्या नावे आहे. राजगुरु यांच्याकडे विविध प्रकारचे अनेक गाड्या आहेत. 12 वी पास इंद्रनील राजगुरुची एकूण संपत्ती 141 कोटींची आहे. 

कॉंग्रेसचे उमेदवार इंद्रनील राजगुरू यांच्याजवळ एकूण 28 कोटींच्या गाड्या आहेत. ज्यामध्ये लेम्बोर्गिनी, बीएमडब्ल्यू, लँन्ड रोवर आणि फॉक्सवेगनसारख्या महागड्या कार आहेत.  लेम्बोर्गिनी कारची किंमत 4.5 कोटी रुपये सांगितली होती. त्यांच्या गाड्यांची एक खासियत म्हणजे नोंदणी क्रमांकाच्या शेवटी नेहमी 99 संख्या असते.

मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याकडे दोन कार…राजकोट पश्चिमेकडून निवडणूक लढविणारे मुख्यमंत्री विजय रूपाणी याच्यांकडे इनोवा आणि त्यांच्या पत्नीकडे मारुती वैगन-आर कार आहे. या दोन्ही गाड्यांची किंमत 17 लाख आहे. भाजप उमेदवार वीरेंद्र जाडेजा यांच्या जवळ 50 हजाराचे 2 घोडे आणि 55 हजारांची बैलगाड़ी आहे. 

 

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017BJPभाजपाcongressकाँग्रेस