शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Election 2022: भाजपने दिग्गजांचे तिकीट कापूनही काँग्रेसच ‘जाम’, जामनगरमध्ये माजी कृषीमंत्री मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 10:13 IST

Gujarat Election 2022: २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत जामनगरच्या उत्तर व दक्षिणच्या जागांचे आपल्या दोन्ही दिग्गज नेत्यांचे तिकीट भाजपने कापले आहे.

जामनगर : २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत जामनगरच्या उत्तर व दक्षिणच्या जागांचे आपल्या दोन्ही दिग्गज नेत्यांचे तिकीट भाजपने कापले आहे. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव व भाजपचे मजबूत संघटन यामुळे तेथे काँग्रेसच्या विजयाचाच रस्ता जाम झाल्याचे चित्र आहे. उलट जामनगर ग्रामीणची गमावलेली जागा परत मिळविण्यासाठी भाजपने दिग्गज माजी कृषिमंत्र्याला मैदानात उतरवून मशागत सुरू केली आहे.

जामनगर ग्रामीणमध्ये भाजपचे कृषी कार्डगेल्यावेळी पाटीदार व शेतकरी आंदोलनामुळे गमावलेली  जामनगर ग्रामीणची जागा जिंकण्यासाठी भाजपने कृषी कार्ड खेळत पाटीदार समाजाचे नेते माजी कृषिमंत्री राघव पटेल यांना रिंगणात उतरविले आहे. २०१७ मध्ये ही जागा काँग्रेसचे वल्लभ धारविया यांनी जिंकली होती; पण दोन वर्षांतच ते भाजपमध्ये गेले. २०१९ च्या पोटनिवडणुकीत भाजपने  राघव पटेल यांना पुन्हा संधी दिली. कृषिमंत्री म्हणून त्यांच्या कामांची चर्चा आहे. 

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपाcongressकाँग्रेस