शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

विरोधकांना विजयाची गुरूकिल्ली? गुजरात मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 20:14 IST

गुजरात विधानसभा निवडणुकांची तारीख जसजशी जवळ येत आहे, राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.  कोणताही पक्ष यामध्ये मागे राहू इच्छित नाही.

मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकांची तारीख जसजशी जवळ येत आहे, राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.  कोणताही पक्ष यामध्ये मागे राहू इच्छित नाही. नेत्यांचे अनेक व्हिडीओ, ऑडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा एक ऑडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपचा फटका भाजपाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण आपली स्थिती खराब असल्याचं मुख्यमंत्री या ऑडिओत बोलत आहेत, त्यामुळे  विरोधकांना भाजपावर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे.  

ऑडिओ क्लिपमध्ये रूपाणी म्हणतात, स्थिती खराब -इंडियन एक्सप्रेस ग्रुपच्या jansatta.com ने याबाबत वृत्त दिलं असून या ऑडिओची खातरजमा केली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.  या ऑडिओत रूपाणी सुरेंद्रनगर येथील नरेश संगीतम यांच्याशी चर्चा करत आहेत. माझी स्थिती खराब आहे असं रूपाणी या व्हिडीओत बोलत आहेत. ऑडिओमध्ये रूपाणी म्हणतायेत.. सध्या देशात मी एकटाच जैन मुख्यमंत्री आहे. मला नरेंद्र भाईंचा फोन आला होता, केवळ 5 टक्के जैन समाज असतानाही आम्ही जैन मुख्यमंत्री बनवला असं रूपाणी बोलत आहेत. या दरम्यान, रूपाणी हे नरेश संगीतम यांना सुरेंद्रनगरमध्ये जैनांची समजूत काढली का? असं विचारत आहेत. 

व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप ऐकण्यासाठी क्लिक करा -

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017BJPभाजपाVijay Rupaniविजय रूपाणी