शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

गुजरात : पोलिसाने अडवलं म्हणून थेट उडवलं, सीसीटीव्हीत थरार कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 16:35 IST

गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात एका भरधाव कारचालकानं थेट पोलीस चालकालाच उडवल्याची घटना घडली आहे. जवळच असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही थरारक घटना कैद झाली आहे. रस्त्यावर गाड्यांची तपासणी करणाऱ्या पोलिसाला उडवून माथेफिरु कारचालक फरार झाला आहे.

बनासकांठा : गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात एका भरधाव कारचालकानं थेट पोलीस चालकालाच उडवल्याची घटना घडली आहे. जवळच असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही थरारक घटना कैद झाली आहे. रस्त्यावर गाड्यांची तपासणी करणाऱ्या पोलिसाला उडवून माथेफिरु कारचालक फरार झाला आहे. thequint.com ने याबाबत वृत्त दिलं आहे. 

या घटनेमध्ये पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.  त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर या माथेफिरुला शोधण्यासाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

बनासकंठा येथील महामार्गावर चेकपोस्टजवळ पोलीस तपासणी सुरु होती.  यावेळी भरधाव वेगानं येणा-या एका कारचालकाला थांबवण्याचा या पोलीस कर्मचा-याने प्रयत्न केला. पण गाडी थांबवण्याऐवजी त्या कारचालकाने थेट पोलीस कर्माचा-याच्या अंगावर गाडी घातली आणि तेथून फरार झाला. 

पाहा व्हिडीओ -

 

 

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसGujaratगुजरात