शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

'चौकीदारा'चा मुलगा निघाला कॉपीबहाद्दर; भाजपा प्रदेश अध्यक्षाच्या मुलाकडे सापडल्या 27 चिठ्ठ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 07:56 IST

बीसीएच्या दुसऱ्या वर्षाची परीक्षा देताना कॉपी करताना सापडला

गांधीनगर: गुजरात भाजपाचे अध्यक्ष जीतू वाघानी यांचं नाव अचानक चर्चेत आलं आहे. वाघानी यांच्या मुलाला परीक्षेत कॉपी करताना पकडण्यात आलं. बॅचलर्स ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशनची (बीसीए) परीक्षा देणाऱ्या वाघानी यांचा मुलगा मीतकडे 27 चिठ्ठ्या सापडल्या. यामध्ये विविध प्रश्नांची उत्तरं होती. मीत वाघानीसह चार विद्यार्थ्यांना पकडण्यात आलं. मात्र याबद्दलची माहिती देताना भावनगर कॉलेजचे मुख्याध्यापक वाटलिया यांनी सावध प्रतिक्रिया दिली. 'आम्ही चार विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडलं. यामध्ये गुजरात भाजपा अध्यक्ष जीतू वाघानी यांचा मुलगा कोण आहे, याबद्दलची माहिती आमच्याकडे नाही,' असं वाटलिया म्हणाले. याबद्दल बोलताना मुलावर योग्य ती कारवाई होईल, असं वाघानी म्हणाले. 'मीतला परीक्षेत कॉपी करताना पकडण्यात आलं. त्यावर विद्यापीठ योग्य ती कारवाई करेल,' असं वाघानी यांनी सांगितलं. मीत वाघानी भावनगर विद्यापीठात परीक्षा देत होता. त्यावेळी निरीक्षकांना त्याच्याकडे 27 चिठ्ठ्या सापडल्या. मीत वाघानी एम. जे. सी. सी महाविद्यालयात बीसीएच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. विशेष म्हणजे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार असलेले जीतू वाघानी ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे 'चौकीदार' लावतात. आता या चौकीदाराच्या मुलावर विद्यापीठ नेमकी काय कारवाई करणार, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. 

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदारexamपरीक्षा