शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Assembly Election: गुजरातमध्ये काँग्रेसला 5 पेक्षा कमी जागा मिळणार; अरविंद केजरीवालांनी कागदावर लिहून दिलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 15:27 IST

Gujarat Assembly Election: पंजाब निवडणुकीपूर्वीही केजरीवालांनी कागदावर लिहून सांगितलं होतं की, चरनजीत सिंग चन्नी पडणार. झालेही तसेच...

Gujarat Assembly Election: गुजरात विधानसभा निवडणुकीला आता काही दिवस उरले आहेत. सर्वच पक्ष निवडणुकीसाठी संपूर्ण ताकतीने प्रचार करत आहेत. यातच आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबप्रमाणे गुजरातमध्येही एक दावा केला आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेसला किती जागा मिळणार, हे त्यांनी लेखी सांगितले आहे.

पंजाबमध्येही असेच भाकितया वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी एका कार्यक्रमात अरविंज केजरीवाल यांनी पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी दोन्ही जागांवरून पराभूत होणार असल्याचे भाकित व्यक्त केल होते. पंजाबच्या निकालातही चन्नी यांनी दोन्ही जागा गमावल्या. गुजरात निवडणुकीबाबतही केजरीवाल यांनी असेच भाकित व्यक्त केले आहे.

काँग्रेसला पाचपेक्षा कमी जागा'आज तक'च्या कार्यक्रमात त्यांनी एका कागदावर हिलून दिले की, काँग्रेसला पाचपेक्षा कमी जागा मिळणार आहेत. काँग्रेसला कोणीच गांभीर्याने घेत नसल्याचा टोमणाही त्यांनी यावेळी मारला. ते पुढे म्हणाले की, गुजरात जनतेला बदल हवा आहे. लोकांना बदल नको असता, तर आम्हाला इतका पाठिंबा मिळाला नसता. आम्हाला 30 टक्के मतदान मिळणार आहे. पंजाबमध्ये सरकार बनवले, गुजरातमध्येही तसेच होईल, असा विश्वास केजरीवाल यांनी यावेळी व्यक्त केला.

काँग्रेसचा 'आप'वर आरोप काँग्रेसने आम आदमी पक्षावर (आप) गुजरातमध्ये प्रचंड पैसा खर्च केल्याचा आरोप केला आणि दावा केला की भारतीय जनता पक्ष अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचे उमेदवार ठरवत आहे. पक्षाचे प्रसारमाध्यम आणि प्रचार प्रमुख पवन खेरा यांनी एक दिवस अगोदर 'आप' सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या इंद्रनील राजगुरू यांच्या दाव्याचा संदर्भ देताना हा आरोप केला. .

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022AAPआपcongressकाँग्रेसArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपा