शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त! रिसेप्शनला जाणाऱ्या नवरदेवाचा मृत्यू, 1 दिवसापूर्वीच झालेलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 12:01 IST

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रिसेप्शनला जाणाऱ्या नवरदेवावर काळाने घाला घातला आहे. यामध्ये नवरदेवाचा मृत्यू झाला.

जम्मू-काश्मीरच्या सांबामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रिसेप्शनला जाणाऱ्या नवरदेवावर काळाने घाला घातला आहे. यामध्ये नवरदेवाचा मृत्यू झाला. सांबा येथे झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 10 डिसेंबर रोजी रात्री 8.30 च्या सुमारास घडली. जम्मू-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावर सांबा येथील नानके चक गावाजवळ एक ट्रक अचानक उलटला आणि कारला धडक दिली. 

एक दिवस आधीच लग्न झालं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, सांबा येथे कारमध्ये दोघेजण बसले होते. 27 वर्षीय रोमी आणि 28 वर्षीय सुशील कुमार कारमध्ये बसले होते. सुशील कुमारचं लग्न एक दिवसापूर्वी झालं होतं आणि ते दोघं रिसेप्शनसाठी जात होते. सांबा येथे जात असताना अपघात झाला. 

सांबा पोलिसांनी घटनास्थळ गाठून क्रेनच्या साहाय्याने कारमधून दोन्ही मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी सांबा जिल्हा रुग्णालयात पाठवून गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. सुशील कुमारची वाट पाहत असलेल्या नातेवाईकांना या घटनेने फार मोठा धक्का बसला आहे. 

एक दिवस आधी लग्न झाल्यामुळे घर आनंदाने भरून गेले होते, सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. रिसेप्शनची देखील जोरदार तयारी करण्यात आली होती. पण नवरदेवाच्या मृत्यूने आनंदावर विरजण पडलं. नववधूला या घटनेने फार मोठा धक्का बसला आहे. परिसरात शोककळा पसरली आहे. हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालं आहे. 

टॅग्स :marriageलग्नAccidentअपघात