शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

"...त्या दु:खाची भरपाई कधीच होऊ शकणार नाही;" २६/११ च्या पार्श्वभूमीवर रतन टाटांनी शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 20:09 IST

26/11 terror attacks in Mumbai Ratan Tata : २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला आता १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर रतन टाटा यांनी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

26/11 terror attacks in Mumbai Ratan Tata : मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यांना आता १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) यांनी एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी २००८ मध्ये मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना आणि नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. आपल्याला तोडण्यासाठी केलेल्या या हल्ल्याची आठवण आपण कायम ठेवली पाहिजे असं ते म्हणाले.

रतन टाटा यांनी ताजमहाल हॉटेलच्या फोटोसह एक पोस्ट शेअर केली आहे. "आपल्याला तोडण्यासाठी असलेली ती आठवण कायम मनात ठेवली पाहिजे. ती आठवण आपल्या ताकदीचा स्त्रोत बनली पाहिजे, कारण आपण त्यांचा सन्मान करतो ज्यांना आपण गमावलं आहे," असं रतन टाटा यांनी लिहिलं आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी एकूण १० दहशतवाद्यांनी समुद्रामार्गे मुंबईत प्रवेश केला होता. या दहशतवाद्यांनी ताजमहाल हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ओबेरॉय ट्रायडेंट, कामा हॉस्पीटल, लियोपोल्ड कॅफे आणि नरिमन हाऊससह अनेक ठिकाणी गोळीबार केला होता. दहशतवाद्यांनी ताजमहाल हॉटेलमध्ये अनेकांना ओलीस ठेवलं होतं. 

टॅग्स :Ratan Tataरतन टाटाMumbaiमुंबईTerror Attackदहशतवादी हल्ला