महात्मा गांधीजींना अभिवादन
By Admin | Updated: January 31, 2017 02:06 IST2017-01-31T02:06:17+5:302017-01-31T02:06:17+5:30
अहमदनगर: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वाडियापार्क येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी आ़ संग्राम जगताप, शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, रेश्मा आठरे, साधना बोरुडे, अण्णा दिघे, गौतम भांबळ, सारंग पंधाडे, दादा दरेकर, उमेश क्षीरसागर, मारुती पवार, बजरंग भुतारे, मारुती पवार, राहुल जाधव, रेखा जरे आदी उपस्थित होते.

महात्मा गांधीजींना अभिवादन
अ मदनगर: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वाडियापार्क येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी आ़ संग्राम जगताप, शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, रेश्मा आठरे, साधना बोरुडे, अण्णा दिघे, गौतम भांबळ, सारंग पंधाडे, दादा दरेकर, उमेश क्षीरसागर, मारुती पवार, बजरंग भुतारे, मारुती पवार, राहुल जाधव, रेखा जरे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना विधाते म्हणाले, महात्मा गांधींनी सत्य व अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. या महामानवांचे फोटो हटविले तरी, त्यांनी जगाला दिलेले विचार हटणार नाही. बंदूक व तलवारीपेक्षा धारदार शस्त्र अहिंसा व प्रेम असल्याची जाणीव त्यांनी जगाला करुन दिली. देशाच्या प्रगतीसाठी या विचारांची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. फोटो - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वाडियापार्क येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना आ.संग्राम जगताप समवेत शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, रेश्मा आठरे, साधना बोरुडे, अण्णा दिघे, गौतम भांबळ, सारंग पंधाडे, दादा दरेकर, उमेश क्षीरसागर, मारुती पवार, बजरंग भुतारे, मारुती पवार, राहुल जाधव, रेखा जरे आदी़