महामानवाला अभिवादन...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 01:52 IST2020-12-06T01:51:49+5:302020-12-06T01:52:25+5:30
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजीरोडवरील त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जमलेले भीमसैनिक.

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजीरोडवरील त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जमलेले भीमसैनिक. याप्रसंगी गायक अभिजित कोसंबी, उपमहापौर भिकुबाई बागुल, गणेश गिते, शोभा साबळे, ॲड. वैशाली भोसले, संजय साबळे, दीपक डोके, बाळासाहेब शिंदे, मदन शिंदे, दिलीप साळवे, विनोद बर्वे, बिपीन कटारे, उत्तम जाधव, अरुण मोरे, जयराम तांबे, सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे आदी.