ग्रीन इंडिया क्लीन इंडिया ( जोड)

By Admin | Updated: September 3, 2015 23:05 IST2015-09-03T23:05:37+5:302015-09-03T23:05:37+5:30

इन्फो

Green India Clean India (Joint) | ग्रीन इंडिया क्लीन इंडिया ( जोड)

ग्रीन इंडिया क्लीन इंडिया ( जोड)

्फो
पहले शौचालय फिर शिवालय
जिस तरह हर गावमे शिवालय बनता है, उसी तरह हर गाव मे शौचालय बने, पहले शौचालय उसके बाद शिवालय बनना चाहीए, सोच, शौच दोन्हो बदलने चाहीए, गंगा जैसे सभी पवित्र नदीकी सफाई होनी चाहीए, गो माता के लिए भूमी संरक्षित होनी चाहीए
महंत राजेंद्रदास देवाचार्य महाराज

भारत संस्कृती आणि अध्यात्मतेत अग्रेसर आहे. त्याप्रमाणेच भारत स्वच्छतेत पहिल्या क्रमांकावर असायला हवा, त्यासाठी कुंभमेळ्यात विचारमंथन घडवून आणण्यासाठी अशा परिषदेच्या माध्यमातून जनजागृती होण्याची गरज आहे. त्यामुळे परिषदेतून दिल्या जाणार्‍या संदेशाच्या माध्यमातून परिवर्तन घडणार आहे.
साध्वी भगवती, अमेरिका

सदर परिषदेला महापौर अशोक मुर्तडक, महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम, राजेंद्रदास महाराज, चिंतानंदमुनीजी महाराज, राकेशभाई महाराज, श्रीधराचार्यजी महाराज, महामंडालेश्वर जनार्दन हरिजी महाराज, शुभानंदजी महाराज आदि उपस्थित होते.

Web Title: Green India Clean India (Joint)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.