शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: आणखी एका संकटाची चाहूल; चीनला रोखण्यासाठी मोदी सरकारचं मोठं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 06:59 IST

एफडीआय धोरणात बदल; कोरोना स्थितीचा गैरफायदा टाळण्यासाठी निर्णय

नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे निर्माण झालेल्या स्थितीचा गैरफायदा घेऊन कोणीही भारतीय कंपन्यांवर ताबा मिळवू नये किंवा त्यांचे हस्तांतरण होऊ नये यासाठी केंद्र सरकारने थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) धोरणामध्ये काही बदल केले आहेत. त्यानुसार भारताच्या सीमेला लागून असलेल्या देशातील कंपनी किंवा नागरिकाला गुंतवणूक करायची असेल तर ती ते केवळ केंद्र सरकारच्या देखरेखीखाली व सरकारी प्रक्रियेद्वारेच करू शकतात.यासंदर्भात केंद्र सरकारने जारी केलेल्या एका पत्रकात म्हटले आहे की, कोणतीही अनिवासी कंपनी प्रतिबंधित क्षेत्र किंवा उपक्रम वगळता थेट परकीय गुंतवणूक धोरणानुसार भारतात गुंतवणूक करू शकते. पण जर भारतातील गुंतवणूकीचा लाभार्थी मालक शेजारी देशात राहात असेल किंवा तेथील नागरिक असेल वा त्या देशातील कंपनी ही गुंतवणूक करत असेल तर त्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातूनच ही प्रक्रिया पार पाडता येईल. याशिवाय, पाकिस्तानातील नागरिक किंवा पाकिस्तानमध्ये नोंदणीकृत कंपनी ही संरक्षण, अंतराळ, आण्विक ऊर्जा आणि परकीय गुंतवणुकीसाठी प्रतिबंधित क्षेत्र/उपक्रम ही क्षेत्रे वगळता अन्य कंपन्यांत केवळ सरकारी मार्गाने गुंतवणूक करू शकतात.गुंतवणुकीस सरकारची मान्यता आवश्यककोरोना साथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विदेशातील कंपन्यांकडून गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारने २०१७ सालच्या थेट परकीय गुंतवणूक धोरणाचा फेरआढावा घेतल व त्यात काही बदल केले. त्यानुसार लाभार्थींच्या मालकीचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या, भारतातील कोणत्याही कंपनीकडे थेट परकीय गुंतवणुकीमुळे हस्तांतरण होणार असल्यास त्या बदलांसाठी केंद्र सरकारची मान्यता आवश्यक असेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनFDIपरकीय गुंतवणूक