शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

निर्गुंतवणुकीतून सरकारने कमावले १.४८ लाख कोटी; सार्वजनिक कंपन्यांची शेअर्स विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 06:57 IST

२०१९-२०२० ते २०२३-२४ दरम्यानच्या काळातील या घडामोडी आहेत. २०१९-२०२० या कालावधीत सर्वात जास्त रक्कम ५०,३०० कोटी रुपये निर्गुंतवणुकीतून मिळाले आहेत. २०२३-२४ मध्ये सर्वात कमी १६,५०७ कोटी रुपये मिळाले आहेत. 

हरीश गुप्ता -

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील शेअर्स विकले आहेत. गेल्या पाच वर्षांत काही कंपन्यांची विक्री आणि अन्य माध्यमातून १.४८ लाख कोटी रुपये कमविले आहेत.

२०१९-२०२० ते २०२३-२४ दरम्यानच्या काळातील या घडामोडी आहेत. २०१९-२०२० या कालावधीत सर्वात जास्त रक्कम ५०,३०० कोटी रुपये निर्गुंतवणुकीतून मिळाले आहेत. २०२३-२४ मध्ये सर्वात कमी १६,५०७ कोटी रुपये मिळाले आहेत. 

सुधारित अंदाज (आरई) आणि प्रत्यक्ष निर्गुंतवणुकीतील रकमेचे तपशीलवर्ष     सुधारित अंदाजपत्रक     वास्तविक प्राप्ती (कोटींत)        २०१९-२०     ६५,०००     ५०,३००२०२०-२१     ३२,०००     ३२,८८६    २०२१-२२     ७८,०००     १३,५३४२०२२-२३     ५०,०००     ३५,२९४२०२३-२४     (अंदाजपत्रक नाही)     १६,५०७२०२४-२५     (अंदाजपत्रक नाही)     ८६२४ (१० डिसेंबर २०२४)

विशेष म्हणजे, सरकारने २०२३-२४ पासून निर्गुंतवणुकीचा अंदाज बांधणे बंद केले.

- २०२३-२४ पासून स्वतंत्र निर्गुंतवणुकीचे अंदाज बांधणे बंद करण्यात आले असले तरी सुरुवातीला ५१,००० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक होते. २०१६ पासून सरकारने राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांतर्गत ३६ प्रकरणांच्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीसाठी तत्त्वतः मान्यता दिली आहे. - १० प्रकरणांमध्ये धोरणात्मक निर्गुंतवणुकीचे व्यवहार पूर्ण झाले आहेत. (सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये एअर इंडिया आणि एनआयएनएलचे खासगीकरण करण्यात आले) तर, एचएफएल, स्कूटर्स इंडिया, भारत पम्प, एचपीएल, सिमेंट कॉर्पोरेशनचे युनिट्स बंद करण्याच्या विचाराधीन आहेत. - कर्नाटक अँटीबायोटिक प्रकरणाचा न्यायालयीन खटला सुरू आहे. हिंदुस्थान न्यूजप्रिंट कॉर्पोरेट दिवाळखोरी प्रक्रियेंतर्गत आहे.

 

टॅग्स :GovernmentसरकारCentral Governmentकेंद्र सरकार