शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपेक्षा कांदा महाग; तुर्की तब्बल 11 हजार टन कांदा पाठवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 12:20 IST

भारतीय बाजारपेठेत कांद्यांचा पुरवठा वाढविण्यासाठी सरकारने तुर्की देशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली: भारतीय बाजारपेठेत कांद्यांचा पुरवठा वाढविण्यासाठी सरकारने तुर्की देशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. तुर्कीमधून 11,000 कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात कांद्याचे भाव सध्या 90 ते 100 रुपये असून दिवसेंदिवस कांद्याचे भाव वाढत आहे. तसेच दिल्लीमध्ये अधिकृत नोंदणीनूसार 82 रुपये प्रतिकिलो कांद्याचे भाव सध्या सुरु आहे.  सरकारच्या या निर्णयामुळे तुर्कीमधून कांदा आयात झाल्यानंतर कांद्याचे भाव कमी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएमटीसीने तुर्की येथून 11,000 टन कांद्याच्या आयातीचा करार केला असून पुढील वर्षी जानेवारीत कांद्याची आयात होईल असं सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सरकारने इजिप्तकडून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानूसार एमएमटीसीने 6090 कांद्याची ऑर्डर दिली होती. परंतु कांद्याची पहिली फेरी 12 डिसेंबरपर्यत भारतात पोहचणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कांद्याच्या किंमतींवर नजर ठेवण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचा एक गट तयार करण्यात आला आहे. अर्थमंत्री, ग्राहक व्यवहार मंत्री, कृषीमंत्री आणि रस्ते वाहतूक मंत्री हेही या पॅनेलचे सदस्य आहेत. सचिवांची समिती (सीओ) आणि ग्राहक व्यवहार सचिव अविनाश के. श्रीवास्तव यांच्याकडून सतत परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. 

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्रdelhiदिल्ली