शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
2
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
3
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
4
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
5
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
6
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
7
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
8
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
9
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
10
अमेठी, रायबरेलीत काँग्रेसच्या हाताला सपाच्या सायकलची साथ, अखिलेश यादव यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश 
11
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
12
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
13
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
14
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
15
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
16
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
18
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
19
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?
20
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?

ATMमध्ये पैसे टाकण्याचे नियम सरकारने बदलले, जाणून घ्या नवे नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 3:55 PM

ATMमध्ये पैसे टाकत असताना चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

नवी दिल्ली- ATMमध्ये पैसे टाकत असताना चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सरकारनं ATMशी संबंधित नियम बदलले आहेत. या नियमांतर्गत रात्री 9 वाजल्यानंतर ATMमध्ये पैसे भरता येणार नाहीत. तसेच कॅशव्हॅनमधून एकाच वेळी 5 कोटींहून अधिक रक्कम घेऊन जाता येणार नाही.त्याप्रमाणेच कॅशव्हॅनची सुरक्षा करणा-या कर्मचा-यांना चोरांपासून बचाव करण्याचं प्रशिक्षणही दिलं जाणार आहे. ग्रामीण भागासाठी प्रायोगिक तत्त्वावर हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, पैशांची वाहतूक करण्यासाठी कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकांना त्यांच्या आधारची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. ग्रामीण भागात संध्याकाळी 6 वाजल्यानंतर ATMमध्ये कॅश भरण्यात येणार नाही.ATM व्हॅनमध्ये असणार या नव्या सुविधासर्व कॅशव्हॅनमध्ये GSMवर आधारित ऑटो डायलर, सिक्युरिटी अलार्म आणि मोटराइज्ड सायरन बसवण्यात येणार आहेत. SISके मॅनेजिंग डायरेक्टर आणि फिक्कीची खासगी सिक्युरिटीचे अध्यक्ष रितुराज सिन्हा म्हणाले, हा नक्कीच इंडस्ट्रीचा बदलवणारा नियम आहे. आम्ही अनेक दिवसांपासून याची वाट पाहत होतो. या नियमांमुळे लॉजिस्टिक्स सेगमेंट सुरक्षित करण्यास मदत होणार आहे. कॅशव्हॅनमध्ये सीसीटीव्ही, लाइव्ह जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम आणि बंदुकांसह सिक्युरिटी गार्ड तैनात राहणार आहेत. सिक्युरिटी गार्डच्या बंदुकीतून दोन वर्षांतून कमीत कमी एकदा टेस्ट फायरिंग केली जाणार आहे. तसेच बुलेट प्रत्येक दोन वर्षांनी बदलण्यात येणार आहे. CCTVच्या माध्यमातून चोरांवर नजर ठेवली जाणार आहे. 

टॅग्स :atmएटीएम