सोन्याच्या भावात 110 रुपयांची वाढ

By Admin | Updated: August 7, 2014 00:24 IST2014-08-07T00:24:53+5:302014-08-07T00:24:53+5:30

सणासुदीच्या दिवसांमुळे मागणी वाढताच येथे सोन्याचा भाव आज दहा ग्रॅमला 11क् रुपये वाढून 28,5क्क् रुपये झाला.

Gold prices up by Rs 110 | सोन्याच्या भावात 110 रुपयांची वाढ

सोन्याच्या भावात 110 रुपयांची वाढ

>नवी दिल्ली : सणासुदीच्या दिवसांमुळे मागणी वाढताच येथे सोन्याचा भाव आज दहा ग्रॅमला 11क् रुपये वाढून 28,5क्क् रुपये
झाला.
डॉलरच्या तुलनेत गेल्या पाच महिन्यांत प्रथमच रुपया 61.41 एवढा खाली घसरला. त्यामुळे आयात महागली व त्याचा परिणामी सोन्याचा भाव वाढला.
औद्योगिक क्षेत्रतून मागणी घटल्यामुळे चांदीचा भाव 95क् रुपयांनी घसरून 44,क्5क् रुपयांवर आला. सणासुदीच्या दिवसांतील मागणी लक्षात घेऊन सराफांकडून व किरकोळ विक्रेत्यांकडून मागणी वाढल्यामुळे व रुपया घटल्यामुळे आयात वाढली.
या सगळ्यांचा परिणामी सोने महागले, असे सोन्याच्या व्यापा:यांनी सांगितले. सिंगापूरमध्ये सोन्याच्या भावातील चढ-उतार हे देशातील सोन्याच्या भावावर परिणाम करतात. तेथे सोन्याच्या भावात क्.3 वाढ होऊन ते 1292.26 अमेरिकन डॉलर्पयत गेले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Gold prices up by Rs 110

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.