शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

परदेशात जाण्याआधी राहुल गांधींचा भाजपाच्या ट्रोल आर्मीसाठी 'स्पेशल' मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2018 13:23 IST

भाजपाच्या सोशल मीडिया सेलला टोला 

मुंबई: ट्विटरवर अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आता भाजपाच्या सोशल मीडिया आर्मीवर निशाणा साधलाय. आईच्या उपचारासाठी परदेशात जाण्याआधी राहुल गांधींनी ट्विटरवर भाजपाच्या सोशल मीडिया सेलला टोला लगावला. राहुल गांधींना अनेकदा भाजपाच्या सोशल मीडिया सेलकडूल लक्ष्य केलं जातं. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी भाजपाच्या सोशल मीडिया सेलवर शरसंधान साधलं. 'आईच्या उपचारांसाठी काही दिवस परदेशात असेन. भाजपाच्या सोशल मीडिया ट्रोल आर्मीतील माझ्या मित्रांनो, फार त्रास करुन घऊ नका. मी लवकरच परतेन,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. राहुल गांधी आठवड्याभरानंतर भारतात परततील. तर सोनिया गांधी आणखी काही काळ परदेशातच राहणार आहेत. 

देशात अनेकदा महत्त्वाच्या घटना घडत असताना राहुल गांधी परदेशात असतात, अशी टीका भाजपाकडून केली जाते. त्यामुळेच राहुल गांधी यावेळी परदेशात रवाना होण्याआधीच ट्विट केलंय. याशिवाय त्यांनी या ट्विटमधून भाजपाच्या सोशल मीडिया सेलवरही निशाणा साधलाय. काँग्रेसमधील सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, सोनिया यांच्यावर 2011 मध्ये अमेरिकेत शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांना वर्षातून एकदा तपासणीसाठी अमेरिकेला जावं लागतं. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा