गोव्यातील आदिवासी वादाच्या भोवर्‍यात

By Admin | Updated: April 11, 2015 01:40 IST2015-04-11T01:40:59+5:302015-04-11T01:40:59+5:30

देविदास गावकर (खोतिगाव) : विकासाला विषय असो अथवा जमिनीच्या हक्काचा विषय असो पक्ष गोव्याीतल आदिवासी हा चर्चेचा विषय बनला असतानाचा आदिवासी संबंधी आणि आदिवासीच्या आपसात आता आणखी एक वाद निर्माण करणार आहे तो म्हणजे खोतिगाव काणकोण येथील देविदास गावकर ह्यानी लिहीलेल्या व गोवा सरकारकडे हक्क असलेल्या 'गोव्यातील आदिवासी रचना आणि जिवनशैली' ह्या मराठी पुस्तकातील मजकुर घोटाळा करुन 'गोमंतक आदिवासी संघटनातर्फे छापण्यात आलेल्या 'गोव्यातील आदिवासी बाटाबार्टी आणि सुद्धीकरण' ह्या पुस्तकात जशास तसा लेखक व प्रकाशनाच्या नाहरकत व नाव न प्रसिद्ध करता स्वत: छापल्यामुळे ह्या पुस्तकाचे संकलन व प्रकाशक गोमंतक आदिवासी संघटना ह्यावर मुळ लेखक देविदास गावकर यानी पुस्तकाचे अधिकार असलेल्या राजभाषा संचलनालयातला निदर्शनास आणुन कारवाईची मागणी केली आहे.

Goa's tribal dispute | गोव्यातील आदिवासी वादाच्या भोवर्‍यात

गोव्यातील आदिवासी वादाच्या भोवर्‍यात

विदास गावकर (खोतिगाव) : विकासाला विषय असो अथवा जमिनीच्या हक्काचा विषय असो पक्ष गोव्याीतल आदिवासी हा चर्चेचा विषय बनला असतानाचा आदिवासी संबंधी आणि आदिवासीच्या आपसात आता आणखी एक वाद निर्माण करणार आहे तो म्हणजे खोतिगाव काणकोण येथील देविदास गावकर ह्यानी लिहीलेल्या व गोवा सरकारकडे हक्क असलेल्या 'गोव्यातील आदिवासी रचना आणि जिवनशैली' ह्या मराठी पुस्तकातील मजकुर घोटाळा करुन 'गोमंतक आदिवासी संघटनातर्फे छापण्यात आलेल्या 'गोव्यातील आदिवासी बाटाबार्टी आणि सुद्धीकरण' ह्या पुस्तकात जशास तसा लेखक व प्रकाशनाच्या नाहरकत व नाव न प्रसिद्ध करता स्वत: छापल्यामुळे ह्या पुस्तकाचे संकलन व प्रकाशक गोमंतक आदिवासी संघटना ह्यावर मुळ लेखक देविदास गावकर यानी पुस्तकाचे अधिकार असलेल्या राजभाषा संचलनालयातला निदर्शनास आणुन कारवाईची मागणी केली आहे.
ह्या प्रकरणामुळे नवोदित पुस्तकात मजकुर छापलेले संकलन सुनिल पालकर व प्रकाशक म्हणून अधिकार आपल्याकडे ठेवलेली गोमंतक आदिवासी संघटना सध्या वादाच्या भोवर्‍यात सापडलेली आहे.
एखाद्याच्या पुस्तकातील मजकुर आपल्या पुस्तकात छापुन प्रसिद्ध करताना लेखक व प्रकाशन ह्याचा व संदर्भ देणे महत्त्वाचे असुन इतरांची माहिती स्वत:च्या नावावर पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध करणे हे कॉपी रायट ......... गुन्हा असतो.
मुळ लेखक देविदास गावकर ह्यांच्या पुस्तकातील सुमार पंधरा पाने आणि त्याचबरोबर एक फोटो सुनिल पालकर ह्यानी नविन पुस्तकात छापलेला असून सध्या गोव्यातील आदिवासी हे भाषा संचालयातर्फे प्रसिद्ध केलेले पुस्तक व गोमंतक आदिवासी संघटनेने छापलेलेही पुस्तक वादाच्या भोवर्‍यात पिरणार आहे.
सरकारतर्फे छापलेल्या देविदास गावकराच्या पुस्तकात आदिवासी संबंधात अनेक गुह्य गोष्टी आलि प्रामुख्याने मुळ प्रक्रियेला यथार्थ शोध घेतेलाल असुन राजभाषा संचालयातर्फे छापलेल्या ह्या पुरस्तकाच्या प्रति आठ महिन्यात संपल्या होत्या. त्यामुले ह्या पुस्तकाविषयी लोकवेदाच्या संबंधीच्या वाचक व लोकांना कुतुहूल निर्माण झाले होते.

Web Title: Goa's tribal dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.