शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अर्ध्या रस्त्यातून दिल्लीत परतलं GoAirचं विमान, बँकॉकसाठी केलं होतं उड्डाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 8:16 PM

गो एअर या कंपनीच्या विमानाला अर्ध्या रस्त्यातून दिल्लीत परतावं लागलं.

नवी दिल्लीः गो एअर या कंपनीच्या विमानाला अर्ध्या रस्त्यातून दिल्लीत परतावं लागलं. गो एअरच्या ए320नं दिल्ली-बँकॉक विमानानं उड्डाण भरल्यानंतर काही वेळातच त्याला माघारी परतावं लागलं आहे. या विमानाचं पुन्हा दिल्लीत लँडिंग करण्यात आलं आहे. विमानानं उड्डाण केल्यानंतर त्यात काही तांत्रिक दोष असल्याचं वैमानिकाच्या लक्षात आलं आणि वैमानिकानं लागलीच ते विमान परत दिल्लीत विमानतळावर उतरवलं. गोएअरच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा गोएअरच्या विमानांचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे. जून 2019मध्येही गोएअरच्या विमानाचं औरंगाबाद विमानतळावर तात्काळ लँडिंग करण्यात आलं होतं. गोएअरचं जी-8 586 विमान पाटणाहून मुंबईला येत होतं. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं ते तात्काळ औरंगाबाद विमानतळावर उतरवण्यात आलं होतं. त्या विमानात तेव्हा 158 प्रवासी होती. त्यांना दुसऱ्या व विमानानं मुंबईला पाठवण्यात आलं होतं. 

टॅग्स :GoAirगो-एअर