शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

गोवा लोकसभा निवडणूक निकाल 2019: उत्तर गोव्यात भाजपाला आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 10:50 IST

केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांची मुसंडी

पणजी : उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार तथा केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी 10 हजारपेक्षा जास्त मतांची आघाडी प्राप्त केली आहे. मतमोजणी सुरू आहे. पहिल्या फेरीतील मतमोजणी पूर्ण झाली. काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांना 19 हजार 777 एवढी मते प्राप्त झाली. आम आदमी पक्षाचे उमेदवार प्रदीप पाडगावकर यांनी 578 मते मिळवली. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून श्रीपाद नाईक हे पाचव्यांदा निवडणुकीला सामोरे गेले. ते 1999 सालापासून सलग चारवेळा उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या तिकीटावर जिंकले. पहिल्या फेरीत उत्तर गोव्यात नोटाला 890 मते प्राप्त झाली. काँग्रेसचे उमेदवार चोडणकर हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही आहेत. त्यांनी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून प्रथमच निवडणूक लढवली. त्यांनी भाजपला टक्कर दिली पण भाजप तूर्त आघाडीवर आहे. भाजपची मतांची ही आघाडी वाढण्याची शक्यता आहे.दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन हे आघाडीवर आहेत. त्यांनी 61 हजार 498 मते प्राप्त केली. भाजपचे उमेदवार व विद्यमान खासदार नरेंद्र सावईकर यांनी 53 हजार 237 मते मिळवली. सावईकर हे 2014 साली प्रथमच लोकसभा निवडणूक जिंकले होते. यावेळीही त्यांनी काँग्रेसला जोरदार टक्कर दिली आहे. सध्याची सार्दिन यांची आघाडी ही जास्त नाही.दरम्यान, दुस:या फेरीवेळी म्हापसा विधानसभा मतदारसंघात भाजपचे जोशुआ डिसोझा यांनी 28 मतांची आघाडी प्राप्त केली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालGoa Lok Sabha Election 2019गोवा लोकसभा निवडणूक निकाल 2019north-goa-pcउत्तर गोवाBJPभाजपाcongressकाँग्रेस